मुंबई, दि १०बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजताबालगंधर्व रंगमंदिर, रस्ता क्रमांक २४ व ३२ च्या नाक्याजवळ, नॅशनल महाविद्यालयासमोर, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आलेले आहे.या […]Read More
मुंबई, दि १०बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या न्यू माहीम शाळेबाबत दिशाभूल करणारे वृत्त समाज माध्यम आणि प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे.यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे महानगरपालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करण्यात आले. त्यामध्ये ही इमारत C1 श्रेणीत म्हणजेच अतिधोकादायक इमारत […]Read More
ठाणे, दि १०: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरील आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी,१४ ते १६ कामगार संघटना एकत्र आलेल्या, “गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”च्या वतीने ठाणे येथेआयोजित करण्यात आलेला “स्मरण मोर्चा” आज चांगलाच गाजला.मोर्चाला ठाणे पोलीसांनी परवानगी नाकातली असली तरी कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती,तर उपस्थित हजार दीड हजारावरील कामगारांनी ठाणे पश्चिम […]Read More
मुंबई दि ९ : राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली असून उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला परतावा स्वरूपात दिली जाते. या धर्तीवरच दिव्यांग प्रवाशांसाठीही मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]Read More
मुंबई प्रतिनिधी‘ऑनरिंग अवर अनसंग हिरोज’ या व्होकेशनल पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नुकतेच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले होते. 400 हून अधिक उपस्थितांनी एकत्र येऊन इतरांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केलेल्या व्यक्तींच्या निस्वार्थ प्रयत्नांना साजरे करण्यासाठी एक भव्य यश मिळाले. या कार्यक्रमात 40 हून अधिक रोटरी अध्यक्षांचा प्रभावशाली सहभाग दिसला, ज्यांनी या गायक नायकांचा सन्मान केला. […]Read More
अभ्युदयनगर येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू असल्यामुळे येथील पादचारी, दुकानदार, स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. अभ्युदय नगर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडी आणि खडी टाकली आहे आहे. तसेच रस्त्यावर एका बाजूला काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे फार त्रासदायक झाले आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात […]Read More
मुंबई,दि. ८ : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या EEZ विशिष्ट आर्थिक क्षेत्रातील मत्स्यपालनाचे शाश्वत नियम, २०२५ या नव्या कायद्याने पारंपारिक मच्छीमारांच्या उपजीविकेला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. या नियमांमुळे भारतीय समुद्रात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि भांडवलदारांसाठी “कायदेशीर प्रवेश” खुला झाला असून, लहान बोटींवर अवलंबून असलेल्या मच्छिमारांचे भवितव्य अनिश्चित झाल्याचे […]Read More
मुंबई, दि. ८ : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील […]Read More
मुंबई, दि ७मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश चेनीथला यांच्या आदेशाने कामगार नेते अनिल गणाचार्य यांची चुनाभट्टी सायन प्रभाग क्रमांक 172 च्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. गणाचार्य यांनी याआधी मुंबई काँग्रेसचे सेक्रेटरी, महाराष्ट्र इंटकचे माजी उपाध्यक्ष, मुंबई इंटकचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांना या […]Read More
मुंबई, दि ७राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे जिवलग सहकारी व ब्रिटिश क्वेकर विचारवंत रेजिनाल्ड रेनॉल्ड्स यांचे वंशज बेंजामिन हडसन यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईतील टिळक भवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गांधीवादी आणि क्वेकर परंपरेतील ऐतिहासिक संवाद, सांस्कृतिक वारसा आणि आजच्या सामाजिक, राजकीय संदर्भातील गांधी विचारांचे पुनर्मूल्यांकन या विषयांवर चर्चा झाली.“अशा सांस्कृतिक […]Read More
Recent Posts
- आरोग्य, पायाभूत सुविधांसह आत्मनिर्भरतेवर भर देणारा : अर्थसंकल्प २०२६-२७
- महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल
- विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प
- कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती
- 2026 मध्ये मुंबईत सुरु होणार पाच नवे उड्डाणपूल
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019