मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेने महिलांना आपल्या जलतरण तलावांच्या सभासद शुल्कामध्ये 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी ही मोठी भेट असणार आहे.मुंबईत महानगरपालिकेचे चार जलतरण तलाव कार्यरत आहेत. नागरिकांना जलतरण तलावांचे सभासदत्व ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. जलतरण तलावाच्या प्रकारानुसार शुल्क आकारणी करण्यात येत असून या […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात दिवसेंदिवस कौटुंबिक वादांची संख्या वाढत असून कौटुंबिक न्यायालयांची अधिक गरज लक्षात घेऊन राज्यात आणखी ४१ कौटुंबिक न्यायालयाने स्थापन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुंबईतही आणखी १७ कौटुंबिक न्यायालयं सुरू करणार असून जिथे […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचे उत्पादन करतात त्यातील ८४ उत्पादकांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातील १७ जणांचे नमुने त्रुटी ग्रस्त होते , पैकी ४ जणाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे, ६ जणांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील जातपडताळणी समित्या या भ्रष्टाचाराचं आगार झाल्या असून या समित्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्वंकष धोरण आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सागितलं.भाजपचे रमेशदादा पाटील पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून जात पडताळणी समित्यांमध्ये पारदर्शकता आणली जाईल त्याचप्रमाणे या समित्यांवरील अधिकारी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आंगणवाडी सेविकांच्या मानधनात आजवरची सर्वात मोठी वीस टक्के इतकी वाढ केली जाईल तसेच २०,१८३ इतकी रिक्तपदे या मे महिन्यांपर्यंत भरली जातील अशी माहिती महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न कुणाल पाटील यांनी उपस्थित केला होता, ही वाढ अत्यंत अपुरी आहे त्यामुळे त्यांना किमान वेतन मिळावे […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकार नकारात्मक नाही मात्र भविष्याचा विचार करता यासाठी व्यवहार्य पर्याय देण्याच्या अनुषंगाने चाचपणी सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. काँग्रेसचे राजेश राठोड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली असताना, बॉलीवूड आता या विषयावर सनसनाटी आणि थरारक वेब सिरीज बनवण्यात प्रचंड रस दाखवत आहे.विशेष म्हणजे या विषयावर संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी या दोन शोध पत्रकारांच्या जोडीने ‘CIU: क्रिमिनल्स इन यूनिफार्म किनिम’ हे सुप्रसिद्ध […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांना देशद्रोही असं म्हटलेलं नाही मात्र देशद्रोही कुख्यात गुंड दाऊदसोबत संबंध प्रस्थापित झालेल्या माजी मंत्री नवाब मलिक याचं समर्थन करणार्यांना देशद्रोही म्हटल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आज हकक्कभंगाची सूचना दाखल केली , त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी खुलासा […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड 19चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित ,आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. मात्र कोविडचा प्रादुर्भाव संपृष्टात आल्यानंतर काही कैदी कारागृहांमध्ये न परतल्याने मुंबई पोलिसांकडून अशा प्रकारच्या कैद्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.Arrest of prisoners released on parole leave महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव (उस्मानाबाद)चे पालकमंत्री तानाजी सावंत चांगले काम करीत असताना ही जिल्ह्यातील निधीवाटपाबाबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राणा पाटील यांनी केला आहे. अशा स्वरूपांचा आरोप विद्यमान सरकार मध्ये असूनही केला जात असल्याने आमदार राणा पाटील हे नेमके कोणत्या आधारावर आणि का बोलत आहेत असा सवाल […]Read More
Recent Posts
- आरोग्य, पायाभूत सुविधांसह आत्मनिर्भरतेवर भर देणारा : अर्थसंकल्प २०२६-२७
- महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल
- विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प
- कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती
- 2026 मध्ये मुंबईत सुरु होणार पाच नवे उड्डाणपूल
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019