ठाणे , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या साहाय्याने ठाण्यात जितो इंटरनॅशनल , ठाणे महानगर पालिका यांनी संयुक्तपणे नियोजित केलेल्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर यांचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते आज करण्यात आलं.सध्या रोटी , कपडा आणि मकान यापेक्षा अधिक गरज शिक्षण आणि आरोग्य सुविधांची […]Read More
ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासंतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज रविवारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरून या महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. Devendra Kumar Upadhyay took oath as Chief Justice शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, […]Read More
ठाणे, दि. २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन यंदा 30 जुलै रोजी ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान भवनात वाढत्या गर्दीचा आमदारांना त्रास होत असल्याचा मुद्दा सदस्यांनी आज सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी खळबळजनक माहिती सांगितली. एक हजार रुपयात अधिवेशनाचा तात्पुरता पास तर १० हजार रूपयात कायमस्वरूपी पास मिळत असल्याची माहिती सभागृहात दिली. विधानभवनात दलाल फिरत असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ही आघाडी ओळखली जाते. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी […]Read More
ठाणे, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज सुमारे ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा काल रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार बृहन्मुंबई […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा जलदगतीने मार्गी लावण्यासाठीमुंबई शहर दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक आज विधिमंडळात मंजूर करण्यात आलं.या विधेयकामुळे शहर दिवाणी न्यायालयात चालवण्यात येणाऱ्या खटल्यांच्या संख्येची मर्यादा वाढवण्यात आली असून आता मुंबई शहर दिवाणी न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या खटल्यांची संख्या एक कोटीवरून दहा कोटी करण्यात आली आहे, अशी माहिती […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत […]Read More
ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी शहापूर तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे मोडक सागर धरण काल रात्रीनंतर तुडुंब भरून वाहू लागले. https://youtu.be/sx9gN1UTz_Q काल रात्री ठीक 10:52 वा. मोडक सागर धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले असून 6000 क्यूसेक ने वैतरणा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वैतना नदीच्या परिसरातील […]Read More
Recent Posts
- ‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री
- सर्वोच्च न्यायालयाकडून What’s App ची खरडपट्टी
- ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
- अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% टक्के
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019