मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यात अलीकडच्या काळात झालेले पत्रकारांवरील हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही असे राज्यपालांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणार ‘आचार्य […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देतानाच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आम्ही […]Read More
ठाणे, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती कारागृहातून आज जामीना वर सुटले आहेत. त्यानंतर कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कोट्यवधी घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावरती आरोप होते. तब्बल 8 वर्षाच्या नंतर रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती कारागृह बाहेर आले आहेत. Former MLA Ramesh […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने जीएसटी अधिकाऱ्याला (GST Officer) लाच घेताना काल अटक केली आहे. इतकंच नाही तर यावेळी सीबीआयने (CBI) सुमारे 43 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सीजीएसटीच्या (CGST) एका अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल अटक केली. याच ठिकाणी तपास घेत असताना पथकाला […]Read More
मुंबई दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या जलविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची चिंता कायमच असल्याची शक्यता व्यक्त […]Read More
मुंबई, दि.१९(एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धा होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला बंदरे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुक्या प्राण्यांना जीव लावणारी माणसे पुष्कळ असतात परंतु मुक्या जीवांवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटना उघडकीस आल्यावर माणसातील पशुत्वाचे दर्शन घडते. मालाडमध्ये मालवणी परिसरात कुत्र्यावर अॅसिड फेकल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मालवणी गेट क्रमांक येथील म्हाडाच्या वसाहतीत बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगिती वरून हल्लाबोल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार डरपोक असल्याची टीका केली आहे. काल रात्री अचानक ११ वाजता मुंबई विद्यापीठाचं पत्र निघालं, पुढील आदेशापर्यंत सिनेट निवडणुका स्थगित केल्या त्यामुळे हे सरकार पळपुटे आहे असेही ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. याआधी […]Read More
खारघर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सरवरील उपचारांतील अत्यंत महागडी समजली जाणारी प्रोटॉन थेरपी आता नवी मुंबईोतील खारघर येथील रुग्णालयात सवलतीच्या दरात उपलब्ध झाली आहे. १५ ऑगस्टपासून रुग्णांना ही थेरपी देण्यास सुरुवात झाली आहे. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ACTREC खारघर केंद्रात प्रोटॉन थेरपीने उपचाराला सुरुवात झाली आहे. येथे कॅन्सर रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून येत्या सोमवार 21 ऑगस्ट रोजी मुंबई प्रदेश चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.मुंबई प्रदेशच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरापासून राज्यभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांचा प्रारंभ होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी […]Read More
Recent Posts
- ‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री
- सर्वोच्च न्यायालयाकडून What’s App ची खरडपट्टी
- ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
- अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% टक्के
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019