मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? […]Read More
ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथील नमन अरुणा विशाल पाटील (जन्म १०, ऑक्टोबर २०२१) या चिमुरड्याला वयाच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधून गौरवण्यात आले आहे. A little two-year-old baby got a place in the India Book of Records २५ जुलै, २०२३ रोजी पुष्टी केल्यानुसार इंग्रजी वर्णमाला आणि १ ते १० पर्यंतच्या […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ३ सप्टेंबरपासून राज्यात जनसंवाद यात्रा सुरु करत आहे. गाव, खेडे, तालुका, शहर या सर्व भागातून ही यात्रा जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील येड्याचे (EDA) सरकार जनतेची लूट करत आहे, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी उद्धवस्थ झाला आहे. कृत्रिम टंचाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. […]Read More
ठाणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी लँडींग करून इतिहास निर्माण केला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या या अभूतपूर्व यशामध्ये ठाणे येथील साने बंधूंच्या इंजिनिअरिंग कंपनीनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चांद्रयान 3 च्या इंजिनमध्ये वापरलेला ‘फ्रिक्शन रिंग’ नावाचा सर्वात महत्त्वाचा भाग साने बंधूंच्या अभियांत्रिकी कंपनीने बनवला आहे. या गुणवत्तापूर्ण […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोशी यांचे अभिनंदन केले. नवनियुक्त अध्यक्ष जोशी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिस्वीकृती समितीचे सदस्य उदय तानपाठक, नवनाथ […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालिकेच्या अखत्यारितील, बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे संचालित मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या गाळणी यंत्राची दुरुस्ती त्याचप्रमाणे तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कारणाने हा जलतरण तलाव बुधवार, १६ ऑगस्ट पासून बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, ३० सप्टेंबर पर्यंत ही कामे […]Read More
मुंबई , दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादळाचा एक मोठा अंक सध्या राज्य विधानसभा अध्यक्षांकडे घडत असून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सोळा आमदारांनी आज तब्बल सहा हजार पानांचा आपला खुलासा त्यांना सादर केला आहे. या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घेताना शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा […]Read More
मुंबई दि.24( एम एमसी न्यूज नेटवर्क) : अंधेरी (पश्चिम) येथील आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १,२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) बुधवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास निखळल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. हे समजताच महापालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्थळी धाव घेत जलवाहिनी दुरूस्तीचे […]Read More
मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क) : ’रेबिजमुक्त मुंबई’ साठी पालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला असून पालिका आणि योडा व कॅप्टन इंडिया झिमॅक्स या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर या भटक्या श्वानांच्या गळ्यात ‘क्यूआर कोड’ असलेले ‘कॉलर’ घालण्यात आले . परिणामी, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर श्वानाच्&Read More
मोहोळ, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मोहोळजवळ झालेल्या अपघातात चार महिला भाविकांना जीव गमवावा लागला. मोहोळजवळील यावली गावाजवळ बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला तर आणखी सहा जण जखमी झाले. रांजणगाव येथील महिला भाविकांचा जत्था कारने तुळजापूरकडे निघाला असताना पुणे सोलापूर महामार्गावर यावली […]Read More
Recent Posts
- ‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री
- सर्वोच्च न्यायालयाकडून What’s App ची खरडपट्टी
- ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
- अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% टक्के
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019