मुंबई, दि. ८ : इराण-अमेरिका युद्धविरामामुळे जागतिक बाजारात दिलासा मिळाला असून कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या खाली घसरल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होण्याची शक्यता असून महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. इराण-अमेरिका युद्धाला कालपासून दोन आठवड्यांचा विराम मिळाल्याने मध्यपूर्वेतील तणाव तात्पुरता कमी झाला आहे. गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ […]Read More
इस्लामाबाद.दि. 7 : पाकिस्तान सरकारने इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू केला आहे. यानुसार बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स व व्यावसायिक केंद्रे रात्री ८ वाजता बंद होतील, तर रेस्टॉरंट्स व खाद्यगृहे रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. पाकिस्तान रेडिओनुसार, शहबाज सरकारने पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, इस्लामाबाद राजधानी […]Read More
मुंबई, दि. 6 : इराण- अमेरिका – इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलला जाणारी आपली विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली आहे. Air India च्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, एअरलाइनने नवी दिल्ली-तेल अवीव मार्गावरील विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली आहे. बहुतेक प्रमुख एअरलाइन्सनी तेल अवीव मार्गावरील आपली सेवा स्थगित केली […]Read More
नवी दिल्ली,दि. ६ : दिल्ली विधानसभा परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. दुपारी सुमारे 2 वाजून 5 वाजण्याच्या सुमारास, पांढऱ्या रंगाची टाटा सिएरा कार मॉल रोडकडील बंद गेटवर धडक देत व्हीआयपी प्रवेशद्वारातून आत शिरली. प्रत्यक्षात, या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था आणि बॅरियर्स असतानाही वाहनाने लोखंडी अडथळा तोडत आत प्रवेश केला. कार चालकाने मुखवटा घातला होता. अधिकाऱ्यांच्या […]Read More
नवी दिल्ली,दि. ३ : युद्धामुळे देशातील इंधनाच्या किंमती वाढल्याने आणि इंधन पुरवठ्यावर मर्यादा आल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता साबणापासून तेलापर्यंत ग्राहकांच्या नेहमी वापरात असलेल्या जगद गतीने विकल्या जाणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमतीही वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.FMCG कंपन्या वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत. नुवामा इन्स्टिट्यूशनल […]Read More
इंग्लंड, दि. १ : AI डेटा सेंटर्समुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. संशोधनानुसार जिथे हे डेटा सेंटर्स कार्यरत आहेत, तिथे सरासरी 2 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले आहे. शास्त्रज्ञांनी याला ‘डेटा हीट आयलंड इफेक्ट’ असे नाव दिले आहे. संशोधकांनी मागील दोन दशकांतील सॅटेलाइट डेटाचे विश्लेषण केले. ज्या क्षणी […]Read More
मुंबई, दि. १ : मध्य पूर्वेतील सुरू असलेला युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ATF किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. इतिहासात प्रथमच जेट इंधनाची किंमत प्रति किलोलिटर २ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत विमान तिकिटे लक्षणीयरीत्या महाग होण्याची भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी, १ मार्च रोजी किमती ५.७ टक्क्यांनी […]Read More
मुंबई, दि. १ : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. Indian Oil Corsporation (IOCL) कडून प्रीमियम इंधनाच्या किंमतीत वाढ करण्यात आलीये. कंपनीने 100 ऑक्टोन पेट्रोल म्हणजेच XP100 पेट्रोलच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत या किंमत 149 रुपयांनी वाढून 160 रुपये प्रति लिटर केल्या आहेत. प्रीमियम डिझेल ‘एक्स्ट्रा ग्रीन’ही महाग झालं आहे. याची […]Read More
कोची, दि. १ : कुवेत एअरवेजचे विमानातून आज केरळमध्ये 20 भारतीयांचे मृतदेह आणण्यात आले. विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कुवेतमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये ठार झालेल्या 20 जणांचे मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा एका विशेष विमानाने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. हे मृतदेह कुवेत एअरवेजच्या विशेष विमानाने कोलंबोमार्गे कुवेतहून कोचीला आणण्यात आले. विमानात एकही […]Read More
तेलंगणा, दि ३०तेलंगणा राज्य विधानसभेत ‘पॅरेंटल सपोर्ट बिल, 2026’ एकमताने मंजूर केले. यानुसार, जर कोणताही कर्मचारी आपल्या पालकांची काळजी घेत नसेल, तर त्याच्या एकूण पगारातून 15% किंवा ₹10,000 (यापैकी जे कमी असेल ते) कपात केली जाईल. देशात पहिल्यांदाच असा कायदा बनला आहे, ज्यात सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी, आमदार, खासदार आणि सरपंचांनाही जबाबदार धरण्यात आले […]Read More
Recent Posts
- भांडुपमध्ये नागरी समस्यांचा स्फोट; महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर सभागृहात जोरदार हल्ला
- महापौरच्या पतीला आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिल्यावरून आयुक्तांच्या दालना बाहेर भाजपा नगरसेवकांचा गोंधळ
- ‘ना सायकल ट्रॅक ना उद्यान’
तरी देखभालीचा खर्च ७ कोटी!
स्थायी समितीत प्रशासनाला धरले धारेवर - गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष वाढविण्याच्या आवाहनाला समाजातून मोठा प्रतिसाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
- विरोध झुगारून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा २३ कोटींचा प्रस्ताव मंजूर!
Archives
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019