कोलंबो, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):जलद गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या झंझावाती गोलंदाजी पुढे श्रीलंकन फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आणि त्यामुळेच आशिया कप स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आज कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम वर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या चांगल्याच आंगाशी आला. पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराह ने श्रीलंकेची पहिली विकेट घेतली. […]Read More
गाऊंझाऊ, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनामुळे रद्द कराव्या लागलेल्या बहुप्रतिक्षित अशा १९ व्या आशियायी स्पर्धांचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील गाऊंझाऊ येथे होणार आहे. यामध्ये यावर्षी क्रिकेटचाही समावेश करण्यात आला असून क्रिकेटचे सामने १९ सप्टेंबरपासून रंगणार आहेत.भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स […]Read More
न्यूयॉर्क, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील 100 सर्वोत्तम कंपन्याच्या यादीत भारताच्या फक्त एका कंपनीची वर्णी लागली आहे.टाईम मॅगझिन आणि ऑनलाईन डेटा प्लॅटफॉर्म आणि स्टॅटिस्टा यांनी जगाला बदलवून टाकणाऱ्या ७५० कंपन्याची यादी तयार केली आहे. या यादीत ६४ वा क्रमांर मिळवत भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस 100 सर्वोत्तम कंपन्यामध्ये समावेश झाला आहे.ही रॅकींग महसुलवाढ, […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारच्या चित्ता पुनर्वसन प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याच्या फारसे यशस्वीतेबद्दल अद्याप साशंकता आहे. मध्यप्रदेशातील कुनो अभयारण्यात आफ्रिकेतील नामिबियातून आणून सोडलेल्या काही चित्त्यांचा गेल्या वर्षभरात विविध कारणांनी मृत्यू झाला. आता सरकार चित्ता पुनर्वसनाचा दुसरा टप्पा सुरु करण्याच्या विचारात आहे. पुन्हा एकदा अफ्रिकेतून भारतात चित्ते आणले जाणार आहेत. पर्यावर मंत्रालयाच्या […]Read More
पॅरीस,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मर्यादेपेक्षा जास्त किरणोत्सर्गामुळे फ्रान्समध्ये आयफोन 12 च्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. ॲपलने सॉफ्टवेअर अपडेट आणण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अतिरिक्त किरणोत्सर्गाची समस्या दूर होईल, असा त्यांचा दावा आहे. फ्रान्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, ॲपललाही आशा आहे की, सॉफ्टवेअर अपडेटनंतर फ्रान्स ही बंदी उठवेल. फ्रान्सच्या या निर्णयावर […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राती ल मोदी सरकारविरुद्ध देशव्यापी संघटन करू पाहणाऱ्या इंडिया आघाडीने देशातील १४ न्यूज अँकर्सवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील बहुतांश माध्यमे भाजपला विकली गेली आहेत.इथे फक्त मोदी सरकारचे गोडवे गायले जातात. सरकारच्या दुटप्पीपणाला विरोध केला जात नाही. काही माध्यम संस्था पक्षपाती बातम्या दाखवतात. तसेच त्यांचे वार्तांकन पक्षपाती […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारच्या उज्ज्वला २.० योजनेला चांगलीच लोकप्रियचा लाभली आहे. आता केंद्र सरकारने देशातील ७५ लाख महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.उज्ज्वला योजनेंतर्गत पुढील ३ वर्षांत महिलांना ही एलपीजी जोडणी मिळणार आहे.ऐन सणासुदीच्या […]Read More
न्यूयॉर्क, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्र्वविख्यात सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचनं चौथ्यांदा अमेरिक ओपन स्पर्धा जिंकली असून त्याचं हे कारकिर्दीतलं तब्बल २४वं ग्रँड स्लॅम ठरलं आहे.अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा तीन सेटमध्ये पराभव केला. विजयानंतर ३६ वर्षीय जोकोविचनं भावनिक प्रतिक्रिया दिली तो म्हणाला “मी कधीच कल्पना केली नव्हती […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौदलाच्या ताफ्यात ३७ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या पाणबुडीचे आयुर्मान आणखी २० वर्षांनी वाढवण्याचा महत्त्वाचा प्रकल्प माझगाव डॉकने हाती घेतला आहे. ‘आयएनएस शिशुमार’ श्रेणीतील ही ‘आयएनएस शंकुश’ पाणबुडी असून ती मूळ जर्मन बनावटीची आहे. कुठल्याची पाणबुडीचे आयुष्य हे सहसा ३० वर्षांचे असते. या स्थितीत ‘आयएनएस शंकुश’ पाणबुडीने नौदलाला ३७ […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : G20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात आलेले आहे. या डिनरमध्ये सर्व शाकाहारी पदार्थांचा मेनूमध्ये समावेश करण्यात आला आहे. या डिनरसाठी राज्यांचे प्रमुख, प्रतिनिधी, भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांसह एकूण 170 लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. डिनर […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019