CNG and PNG rates likely to decreaseRead More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून विविध महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे स्थान उंचावताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सांख्यिकी आयोगावर भारताची चार वर्षांसाठी निवड झाली आहे. १ जानेवारी २०२४ पासून ही नियुक्ती होणार आहे.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे. या पदासाठी झालेल्या निवडणूकीत चीन, दक्षिण कोरिया […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): १५ व्या केंद्रिय वित्त आयोगाच्या बंधित निधीच्या दुसऱ्या हफ्त्यापोटी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना १ हजार ८३ कोटी ४९ लक्ष इतका निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या त्रिस्तरीय ग्रामीण स्वराज्य संस्थांना वित्तीय वर्ष सन 2022- 23 मधील बंधित […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे सातत्याने गतीमान ठेवण्यासाठी सर्वांत आवश्यक घटक म्हणजे कच्चे तेल. भारत कच्च्यातेलाच्या गरजेसाठी पूर्णतः परावलंबी आहे असे म्हणता येईल. कारण आपल्या एकूण गरजेच्या ८५ टक्के कच्चे तेल आपण आयात करतो. त्यातील बहुतांश आखाती देशांमधुन आयात केले जाते. त्यामुळेच आता सौदी अरेबियासह 23 देशांनी तेल उत्पादनात कपात […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण याचिका निकाली काढत मोदी सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आज देशातील १४ विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास दिला जातोय, असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. याविषयी ठराविक मार्गदर्शक […]Read More
बंगळुरू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला उभारी देऊन अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या लिथिअम धातूचा मोठा साठा या वर्षांच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीर राज्यात सापडला होता. आता महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यातही लिथिअम या अत्यंत दुर्मिळ धातूचे साठे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील मारलागल्ला भागात (मंड्या जिल्हा) लिथियमचा साठा सापडला आहे. कर्नाटकात लिथियमचा साठा […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्विटरचा ताबा घेतल्यापासून मालक एलॉन मस्क दरवेळीच काही ना काही धडाकेबाज निर्णय घेत चर्चेत राहीले आहेत. त्यांनी आता ट्विटरचा सुप्रसिद्ध असा निळ्या चिमणीचा लोगो बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. श्वानाचा लोगो ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. हा तडकाफडकी बदल पाहून वापरकर्ते त्रस्त झाले आहेत. यावर ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया येत […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी (३ एप्रिल) मानहानीच्या प्रकरणात जामीन मिळाला. सुरत कोर्टात त्याच्या अपीलवर पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार आहे. जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ही ‘मित्रकाल’ विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या संघर्षात सत्य हेच माझे शस्त्र […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सूरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले […]Read More
नागपूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ ची निवडणूक राम मंदिराच्या निमित्ताने धार्मिक मुद्द्यावर लढली जाईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. विरोधी पक्ष म्हणून देशातील राष्ट्रीय प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडून निवडणुकीला सामोरं जाऊ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते आज नागपूरात प्रेस क्लब येथे आयोजित मिट द प्रेस […]Read More
Recent Posts
- मविआच्या मतदारांची नावे वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र
- शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह, सिद्दीकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा अलर्ट
- इस्त्राईल लष्कराच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवर ठार, नेत्यानाहू यांनी केली घोषणा
- सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
- अंतरवाली सराटीत इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी. दोन किलोमीटर रांगा…
Archives
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019