बुलढाणा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या लग्नसराईमुळे राज्यभर सनई-चौघडे वाजत आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये आपले वेगळेपण दाखवण्यासाठी तरुणाईकडून वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या जातात. याची सुरुवातच होते ती लग्नपत्रिकेच्या मांडणीपासून. अशीच एक अनोखी लग्नपत्रिका व्हायरल होते आहे. या लग्नपत्रिकेने एका वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधले असून ही पत्रिका एक दोन नव्हे तर तब्बल ३६ पानांची […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे. ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. सुरुवातीला उष्माघाताने […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. A one-member committee to probe the facts of the Maharashtra Bhushan incident […]Read More
अहमदनगर , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०२२-२३ साठी शासकीय कर्मचारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन युसुफ शेख यांना जाहीर झाला आहे. महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायीक निर्णय प्रथमच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. या कल्पक प्रयोगासाठी शेख यांना हा पुरस्कार जाहीर […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनायटेड नेशन्स (UNFPA) ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या (Population) जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत-वाढत 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, चीनमधला जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे.जगातील […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुलभता आणि विश्वासार्हता यांमुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या लोकांचे प्रमाण आता वाढले आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महानगरांनी देशातील सर्वाधिक पाच महानगरांच्या डिजिटल ट्रान्झाक्शन्स झालेल्या शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी ग्राहकांनी केलेल्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये उपाहारगृहे, किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने, मेडिकल, दागिन्यांची दुकाने, सुपरमार्केट, घरगुती उपकरणांचे […]Read More
आरोस, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता राज्यातील बहुतांश गावांमध्ये इंटरनेट कनेक्शन्स उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायती देखील माहिती तंत्रज्ञानामध्ये अद्ययावात राहत नेटकेपणे कारभार करू पाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-कोलगाव’ या मोबाईल अॅपचा लोकार्पण सोहळा बुधवारी एकूण १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत गांधी चौक येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या १३ वर्षांपासून सोनी टिव्हीवरती सातत्याने लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे कौन बनेगा करोडपती. महानायक अमिताभ बच्चन यांच्या दिमाखदार सुत्रसंचालनाने सजलेल्या या कार्यक्रमाचे आजवर १४ सिझन पार पडले असून आता KBC चा १५ वा भाग प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज होत आहे. कौन बनेगा करोडपती-१५ चा मजेशीर प्रोमो नुकताच रिलीज झाला […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या मध्ये मध्ये उठत असतात. गेल्या आठवड्यापासून राज्यभर अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजपात सामिल होणार, मोठा राजकीय भूकंप होणार यांसारख्या बातम्यांना उधाण आले आहे. याबाबत आज अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली. सततच्या […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसबीआयने ‘अमृत कलश’ ही विशेष एफडी योजना पुन्हा सुरू करून गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. अमृत कलश ही SBI द्वारे ऑफर केलेली विशेष FD योजना आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज देण्यात येते. त्याचा परिपक्वता कालावधी ४०० दिवसांचा आहे.आता गुंतवणूकदार या विशेष एफडीमध्ये […]Read More
Recent Posts
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019