काश्मिरमधील ४८ पर्यटनस्थळे बंद; गुप्तचर संस्थांच्या सल्ल्याने जम्मू-काश्मीर सरकारचा निर्णय
जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षेच्या कारणामुळे ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरने गुप्तचर संस्थांच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगामनंतर आणखी एक हल्ल्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी वर्तवली होती.युसमार्ग, तूस मैदान, दूधपात्री, अहरबल, कौसरनाग/कौसरनाग, बांगस, कारीवान, बांगस व्हॅली, […]Read More