व्हॅटिकन सिटी, दि. ९ : रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट (वय ६९) यांची नवीन पोप म्हणून निवड झाली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. त्यांनी स्वतःसाठी पोप लिओ-१४ हे नाव निवडले आहे. १३३ कार्डिनल्सच्या दोन तृतीयांश बहुमताने (८९ मते) त्यांची पोप म्हणून निवड झाली. १९०० नंतर दोन दिवसांत नवीन पोपची निवड होण्याची ही पाचवी वेळ […]Read More
मुंबई, दि. ९ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. “देश युद्धात असताना क्रिकेट सामने सुरु ठेवणे योग्य दिसत नाही,” असे BCCI च्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. त्यांनी २५ मे रोजी कोलकाता येथे संपणारी IPL आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचेही सांगितले. जम्मू […]Read More
जम्मू, दि. ९ : सीमा सुरक्षा दलाने काल रात्री जम्मूमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या सात दहशतवाद्यांना ठार केले आणि एक रेंजर्स चौकी देखील उद्ध्वस्त केली आहे. मध्यरात्री सांबा सेक्टरमध्ये ही घटना घडली जेव्हा दहशतवाद्यांचा एक “मोठा गट” पाळत ठेवणाऱ्या ग्रिडने शोधून काढला. पाकिस्तान रेंजर्स चौकी धांधरवरून झालेल्या गोळीबारामुळे घुसखोरीचा हा प्रयत्न यशस्वी झाला, […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ : पाकीस्तान विरोधात कठोर पावले उचलत असताना आज भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशात पाकिस्तानी चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि वेब-सिरीज यासारख्या कोणत्याही कन्टेन्टचे प्रदर्शन तात्काळ बंदी घातली आहे. हा आदेश सर्व ओटीटी आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लागू होईल. मंत्रालयाने जारी […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ : भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे. भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम […]Read More
भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाई करत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली आहे. हा हल्ला भारताच्या ऑपरेशन सिंदूर चा एक भाग असून, पाकिस्तानच्या वाढत्या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, चंदीगड आणि भुज यांसारख्या ठिकाणी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. […]Read More
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर “आयटीआयच्या” हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*
मुंबई, दि.8आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमांची केली घोषणा*ठाणे, जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात […]Read More
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. एवढेच नाही तर हा चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा चित्रपट १६ मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. […]Read More
पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने ९ मे पर्यंत ७ राज्यांमधील २७ विमानतळ बंद केले आहेत. ही राज्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आहेत. प्रमुख विमानतळांमध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, जोधपूर, राजकोट, धर्मशाला, अमृतसर, भुज आणि जामनगर यांचा समावेश आहे. हे विमानतळ पाकिस्तान सीमेला लागून आहेत. […]Read More
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांने आज अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितने ही घोषणा केली, रोहित शर्माने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना लिहिले आहे की, “कसोटी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचा मला अभिमान आहे. पण आता पुढील पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे.” […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019