ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानपरिषदेच्या कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघात 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदारयादीत नाव नोंदणीची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर आहे. जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी […]Read More
नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हावडाहून मुंबईला जाणारी अप मार्गावरील गाडी 18030 शालिमार एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आली असता नाशिक शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला आग लागली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मोटरमन आणि स्टेशन मास्तरांच्या ही बाब लक्षात आणून दिली. यावेळी रेल्वे स्टेशन वरील आज नियंत्रण […]Read More
मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील प्रत्येक गावात पोहोचलेला भारत सरकारचा उपक्रम म्हणजे पोस्ट खाते. कुरिअरच्या जमान्यातही अद्ययावत राहत पोस्टाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. वर्षानुवर्षे भारतीय समाजमानामध्ये स्थान कमावलेल्या पोस्ट खात्यामध्ये यावर्षी आजवरची सर्वांत मोठी मेगा भरती होणार आहे. १० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. तब्बल ९८, ०८३ जागांसाठी […]Read More
मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सुमारे ३.५ अब्ज फुटबॉल चाहते आहेत. यापैकी ४५० दशलक्ष लोक लिओनेल मेस्सीला सोशल मीडियावर फॉलो करतात. या चाहत्या वर्गासाठी एक आनंदवार्ता नुकतीच जाहीर झाली आहे. मेस्सी हा केवळ खेळाडू न राहता या निर्णयाने लोकांच्या मनात खास जागा निर्माण करणार हे ह्या वृत्ताने निश्चित होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या सुत्रांनुसार बायज्यूसने […]Read More
दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान मोदी यांनी ५ जी सेवेची मुहूर्तमेढ केल्यानंतर खासगी क्षेत्रातील अग्रणी दूरसंचार कंपनीने यशाचा टप्पा गाठल्याची बातमी सध्या फिरते आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून भारती एअरटेल आहे. एअरटेलने नवीन युगाच्या ‘५ जी’ सेवेसाठी पहिल्या ३० दिवसांतच दहा लाख ग्राहकसंख्येचा विक्रमी टप्पा ओलंडला आहे. सध्या कंपनीने ठरावीक शहरांमध्ये ‘५ जी’सेवेला […]Read More
दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची मुख्य भूमिका असणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर करते. कायमच सोशल मीडियावर सक्रीय असणारी लाडकी अरुंधती सातत्याने चर्चेत असते. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. त्यापैकीच एक म्हणजे या मालिकेतून अरुंधतीची […]Read More
पंढरपूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त आज पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपत्निक विठ्ठल आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा केली यावेळी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे दांपत्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी कष्टकरीवर्ग आनंदी व्हावा राज्य सुफलाम सुफलाम व्हावे असे साकडे विठ्ठल चरणी घातले. तसेच संत […]Read More
नवी दिल्ली,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील लाल किल्ल्यावर २००० मध्ये झालेल्या हल्ल्यातील दोषी मोहम्मद अशफाक आरिफला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने आरिफची फाशीची शिक्षा कायम ठेवली. मुख्य न्यायमूर्ती यू यू लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. Red Fort Attack Case: Court confirms death penalty to Mohammad Arif […]Read More
इस्लामाबाद,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान,, माजी क्रिकेटपटू आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. (Former Pakistan PM Imran Khan reportedly injured as shots fired near […]Read More
पंढरपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपूरात होत आहे. यासाठी सध्या पंढरपूर येथे 3 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी भाविकांच्या गर्दीने फ़ुलून गेली आहे. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत.3 lakh devotees in Pandharpur even before […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019