बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. Sri Yogeshwaridevi Margashirsha Navratri begins Beed District महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच महोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन […]Read More
पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क): टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते.Vikram Kirloskar passed away ऑटोमेकरने याबाबत माहिती दिली आहे. विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा […]Read More
पणजी,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द काश्मीर फाइल्स’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शीत चित्रपटाबाबत ज्युरींनी केलेल्या विधानामुळे चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्य ज्यूरी नादव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ ला IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. नादव […]Read More
मुंबई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद लुटावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते पण प्रश्न सतावतो तो बजेटचा. पण आता त्याची चिंता करण्याच कारण नाही कारण IRCTC ने या हिवाळ्यात काश्मीर सफरीचा आनंद लुटण्यासाठी स्वस्तात मस्त असे पॅकेज देऊ केले आहे. IRCTC काश्मीर पॅकेजचे काही तपशील IRCTCच्या या टूर पॅकेजमध्ये फ्लाइट, […]Read More
बागलकोट,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकमधील बागलकोटमध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. येथील 58 वर्षीय दायमाप्पा यांनी पाच रुपयांची 56 नाणी, दोन रुपयांची 51 नाणी आणि एक रुपयाची 80 नाणी अशी एकूण 462 रुपयांची 187 नाणी गिळ दायमाप्पा यांना पोटदुखी आणि उलट्या होत होत्या. पोट फुग्यासारखे फुगले होते. डॉक्टरांनी एक्स-रे काढला तेव्हा त्याच्या […]Read More
दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई मेट्रो तीन साठी अत्यावश्यक असणाऱ्या आरे कार शेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्याने हे काम सुरूच राहणार आहे.Aarey Metro Car Shed will continue to operate आरे मेट्रो कार शेडचे काम महा विकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंद केले होते, […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची मागणी गेले काही दिवस होत होती , ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचण येत होती.More Deadline for Police Recruitment Application आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असून अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज […]Read More
चंद्रपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघांचा जिल्हा, देश व जगभरातून व्याघ्रप्रेमी चंद्रपूर जिल्ह्यात हा रुबाबदार वन्यजीव बघण्यासाठी येतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात केवळ वाघ एवढाच दर्शनाचा विषय नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाचे वैविध्य व फुलपाखरांची विविधरंगी दर्शन एक वेगळा अभ्यासाचा व अनुभवण्याचा विषय आहे. हेच लक्षात ठेवून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांना निसर्गाची […]Read More
सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जत तालुक्यात उमदी, तिकोंडी, उमराणी पाठोपाठ सिद्धनाथ येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली. कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या. Grams panchayat resolution want to go to Karnataka जत पूर्व भागातील सिद्धनाथ गावापासून दोन किलो मीटरवर […]Read More
बिजिंग-चीन, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीच्या विरोधात चीनी नागरीकांकडून प्रचंड निदर्शने सुरू आहेत. चीनची राजधानी बिजिंगसह शांघाय, चेंगडू, वुहान आणि शिआन या महत्त्वांच्या शहरांमध्ये आंदोलक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढत आहे. करोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. याच […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019