न्यूयॉर्क, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेत भारताच्या सरगम कौशल यांनी मिसेस वर्ल्ड चा मुकुट जिंकला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता. पुरस्कारासाठी ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता. 32 वर्षीय सरगम कौशल यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले […]Read More
कोलकत्ता, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कन्याश्री संकल्प या मुलींसाठीच्या योजनेचा लाभ १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना घेता येऊ शकतो. या योजनेत सहभागी झाल्यास सरकार मुलीचे वय १८ झाल्यानंतर नंतर २५ हजार देते. अशा अनेक योजना सरकार चालवतात, Many such schemes are run by the government ज्या महिला आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या मजबूत करतात. कन्याश्री […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे येत्या बुधवारी २१ तारखेला सकाळी ८.३० वाजता वाजता राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित ४९ वा संसदीय अभ्यास वर्गात आमदारांसाठी आयोजित प्रशिक्षणाअंतर्गत व्याख्यान होणार आहे.Importance and procedure of Bill in Legislature, विधिमंडळात विधेयकाचे महत्त्व आणि कार्यपद्धती, विधिमंडळाचे विशेषाधिकार विषयावर त्या बोलणार आहेत. हे […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथे सुरू झाले , वंदे मातरम् ने दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू झाले. The work started with Vande Mataram. सभागृहात काही सदस्य पक्षाची चिन्हे लावून आले त्याला आक्षेप घेत अशी प्रथा पाडू नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुरुवातीलाच केली. सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या बेळगाव […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.The Chief Minister praised the female MLA who came with the baby विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गडचिरोली येथील सूरजागड प्रकल्पाचे काम बिलकुल थांबू दिले जाणार नाही, स्थानिकांना तिथे मोठा रोजगार दिला आहे, आता नक्षलवादी दलामध्ये स्थानिक लोक नाहीत, त्यांना अन्य राज्यातून लोक आणावे लागत आहे , स्थानिक युवकांना आता रोजगार मिळतो आहे यामुळे नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात […]Read More
मुंबई दि.19( एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 21 डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून हजारो कामगार उपस्थित राहतील अशी माहिती भारतीय मजदूर संघ […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सिव्हील लाईन्स येथील ‘सुयोग’ निवासस्थानी उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असून शासनाच्या विविध योजना, निर्णय यांची माहिती लोकांपर्यंत […]Read More
नवी दिल्ली,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी SUV म्हणजे काय, याची एक मानक व्याख्या तयार केली आहे. भारतात विकल्या जाणार्या कारच्या सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी SUV हा एक प्रकार आहे. आत्तापर्यंत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये SUV कशामुळे बनते याच्या वेगवेगळ्या व्याख्या होत्या ज्यामुळे ऑटोमेकर्स आणि कार खरेदीदारांमध्ये SUV म्हणजे नेमकं काय आहे […]Read More
मुंबई,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवसेंदिवस अद्ययावत होणाऱ्या एसटी महामंडळाने सर्वसामान्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने सामान्यांकरिता स्मार्ट कार्ड सेवा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हे कार्ड घेणाऱ्यास प्रवासात दहा टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्नही वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एसटीमधून दररोज ३२ ते ३३ लाख प्रवासी प्रवास […]Read More
Archives
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019