मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून आज दुपारी ताब्यात घेतले असून पोलिस कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. प्रशांत कोरटकरला उद्या कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडीत यांनी दिली. प्रशांत […]Read More
बालेवाडी येथे रविवारी २३ मार्चला पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आमिर खान आणि किरण राव यांनी भेट घेतली. यावेळी दोघांनीही देशमुख कुटुंबियांना हिंमत ठेवण्याचा सल्ला दिला. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांचा मुलगा, संतोष देशमुख यांचा मुलगा यावेळी उपस्थित होते. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.Read More
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्राने द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव मांडला गेला. हा ठराव २४ मार्चला म्हणजेच सोमवारी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फ्रॉड कॉल करून गुंतवणूकीच्या आकर्षक ऑफर्स देवून सेवानिवृत्तांना लुबाडणाऱ्या भामट्यांच्या सध्या सुळसुळाट सुरु आहे. अशाच एका फ्रॉडमध्ये भामट्याने माजी लष्करी अधिकाऱ्याला फोन करून आपण प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क असल्याचे भासवत गुंतवणूकीची चांगली ऑफर देऊन तब्बल ७१ लाख रुपये लुबाडले आहेत. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, भारतीय लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्याने […]Read More
नांदेड, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय वयापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले की नवीन संशोधक निर्माण होतात. नांदेडमधील श्री गुरु गोबिंदसिंघजी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रज्ञा टेक स्पर्धेत भाग घेतलेल्या आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींचे आयुष्य सुलभ करणारे स्मार्ट शूज तयार केले आहेत. त्यांच्या या संशोधनाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. व्यंकटेश […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात तापमानाचा पारा ४० शी ओलांडू लागला असतानाच आता हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा अंदातज वर्तवण्यात येत आहे. IMDने दिलेल्या इशार्यानुसार पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतीच केली होती.अजित पवारांनी सादर केलेल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्पातही या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्षे […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील JNPT बंदरापासून चौकपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातून जाणारा हा सहा पदरी महामार्ग 29 किमी लांबीचा आहे. हा प्रकल्प BoT या पद्धतीने राबवला जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 45 शे कोटी रुपये खर्च होणार आहे. सध्या पळस्पे फाटा, […]Read More
हिंजवडीत मिनीबसला लागलेल्या आगीत चार जण होरपळून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र, या दुर्घटनेमागे हा एका सुयोजित कटाचा भाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डीकरला चौकशीदरम्यान ताब्यात घेतले असून, त्यानेच हा संपूर्ण कट रचल्याची कबुली दिली आहे.दिवाळीचा पगार न दिल्याने चालकानेच ट्रॅव्हल्स पेटवली होती असा मोठा खुलासा पोलीस […]Read More
मुंबई, दि. २१:– राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी […]Read More
Recent Posts
- पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह
- नाशिकमध्ये “लेग्रॉण्ड ग्रुप”च्या जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन; डेटा सेंटर आणि निर्यातीवर विशेष लक्ष
- डिजिटल युगात वळणदार अक्षर जपण्यासाठी अभिनव उपक्रम…
- दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
- युद्ध सोडवण्यासाठी ट्रम्प यांनी लाँच केले ‘बोर्ड ऑफ पीस’
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019