महाड दि ६ (मिलिंद माने)– महाड दापोली मार्गावर एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावर महिन्याभरात तब्बल १८अपघात झाल्यानंतर. देखील सार्वजनिक बांधकाम खाते अद्याप सुस्त झोपी गेल्याचे पाहण्यास मिळत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. महाड दापोली मार्गावरील महाड दादली […]Read More
ठाणे दि ६– गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के दिली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहे. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी […]Read More
मुंबई, दि. ५ :– कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे नदी – नाल्यांना पूर येऊन गावांचा संपर्क तुटतो. गावांचा संपर्क राहण्यासाठी साकवाची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात कोकणात अस्तित्वातील साकव दुरुस्त करून कुठेही साकव दुरुस्ती अभावी गावांचा संपर्क तुटता कामा नये, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या. कोकणातील साकव निर्मिती, दुरुस्ती […]Read More
मुंबई, दि. ४ : कोकण रेल्वे प्रशासनाने ट्रक आणि अवजड वाहनांप्रमाणेच आता हलक्या चारचाकी वाहनांसाठीही ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी गणेशोत्सव आणि होळीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास यामुळे सुलभ होणार आहे. खूप कोकण रेल्वेकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात येत आहे. अनेक कोकणवासी आपल्या खासगी कारने गावी […]Read More
रत्नागिरी दि ४:– गतवर्षी मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात वारंवार दरड कोसळण्याचे सत्र सुरू होते. परिणामी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक परशुराम घाटामध्ये विस्कळीत झाली होती. काँक्रिटची संरक्षण भिंत फोल ठरल्यानंतर दरडीचा धोका टाळण्यासाठी याठिकाणी गॅबियन वॉल उभारण्यात आली. मात्र मान्सूनच्या सुरवातीलाच गॅबियन वॉल देखील कोसळू लागल्याने परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याचे बोलले जात आहे.Read More
महाड दि २–(मिलिंद माने)येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सोहळ्याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो शिवभक्त दाखल होत असतात. या शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी रायगडावर प्रशासनामार्फत जय्यत तयारी चालू केली गेली आहे.शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी किल्ले रायगडावर साजरा […]Read More
महाड दि १ –महाड दापोली रस्त्यावर रेवतळे आंग्रे कोंड जवळ जाळीच्या देवाच्या ठिकाणी दापोली पुणे शिवशाही बस निसरड्या रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात ७ प्रवासी जखमी झाले असून उर्वरित २९ प्रवासी बस रस्त्याच्या बाजूला झाडावर आढळल्याने दैव बलवत्तर म्हणून प्रवासी वाचले. याबाबत अधिक माहिती अशी की दापोली आगारातून सकाळी ८.३० च्या सुमारास दापोली पुणे एमएच.०६. बी.डब्ल्यू.०५४५ […]Read More
दापोली, पाडले दि. ३१ ( प्रबोध लिमये ) : पाच वर्षांपूर्वी झालेल्या निसर्ग निसर्गचक्रीवादळातून कोकण किनारट्टीवरील शेतकरी नुकतेच सावरू लागले आहेत. मात्र दापोली तालुक्यातील आडे,पाडले, केळशी, आंजर्ले किनारपट्टीवर शेतकरी बांधवांवर आता दरवर्षीच अल्पकालिन परंतु अत्यंत विनाशकारी वादळाची टांगती तलवार आहे. चार दिवसांपूर्वी काही मिनिटांसाठीच झालेल्या भयंकर वादळाने पाडले गावातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडून गेले आहे […]Read More
मुंबई, दि 31स्वतंत्र कोकण राज्य झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी माहिती स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले स्वप्नातील जनतेच्या आकांक्षा स्वप्निल निराशा या सगळ्या समुद्र विद्यार्थी वैचारिक परंपरांची उभारतेची असली तरी लोकांचे सर्व क्षेत्रात अंध पतन झालेले आहे. […]Read More
कर्जत,दि. २८ : येथील किकवी गावात शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अंमली पदार्थ निर्मिती कारखान्याचा मुंबई पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. पोलिसांनी किकवी येथील सावली फार्म हाऊसवर धाड टाकत तिथं केलेल्या कारवाईत तब्बल साडेपाच किलो एम डी ड्रग्ज जप्त केले. पोलिसांच्या या कारवाईतून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 11 कोटी 5 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019