सिंधुदुर्ग, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात दुपारनंतर गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती .येथील महत्त्वाच्या घाटांवर स्थानिक प्रशासनाने विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली होती. कणकवली नगरपंचायतने गणपती बाप्पांच्या वर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष मंच उभारला होता तसेच गणपती विसर्जनासाठी विशेष तराफा तयार करण्यात आलेला होता . गणपती विसर्जन शांततेत संपन्न व्हावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज ठेवण्यात आले […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील काजू पीक शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या काजू विकास समितीने काही महत्वाच्या सूचविलेल्या शिफारशी महायुती सरकारने स्वीकारल्या आहेत मात्र त्याची अंमलबाजवणी अद्यापी केलेली नाही. काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या मुळे अजून अंमलबजावणी होण्यास अडथळे येत आहेत, हा शासन निर्णय तालुका निहाय काढायचा असल्याने महिन्याभरातच काजू उत्पादकासाठी या शिफारसी लागू […]Read More
अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणवासियांचा महत्त्वाचा असा सण मानला जाणाऱ्या गणेशोत्सवाचा सण उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करुन पुन्हा: एकदा कोकणवासियांचा परतीचा प्रवास हा खड्ड्यांतूनच झाला. त्यातच पावसाने देखील दमदार हजेरी लावल्यामुळे आणि रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांमुळे या प्रवासात मोठ्या प्रमाणात अडथळे झालेले दिसून आले. या प्रवासात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून […]Read More
सिंधुदुर्ग, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात आज भक्तीभावपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले . काल उत्साहात स्वागत झालेल्या बापाचे दीड दिवसात स्वागत आणि पाहुणचार केल्यानंतर आज अनेक जण बाप्पाला गणपती बाप्पा मोरया , पुढल्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला. बाप्पाला विसर्जनाला नेण्यापूर्वी बाप्पाची आरती केली जाते . नेहमीच्या आरत्यांपेक्षा […]Read More
सिंधुदुर्ग /रत्नागिरी, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणातला अत्यंत लाडका समजला जाणारा उत्सव तसेच वर्षभर चैतन्याची बेगमी, संचित करायला लावणारा मांगल्याचा महामेरू ठरणारा गणेशोत्सव कोकणभरात आजपासून उल्हासित वातावरणात सुरू झाला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 71,789 घरांमध्ये तसेच 31 ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात गणेशाचे आगमन आज होत आहे . गेले काही दिवस दडी मारून असलेला पर्जन्य राजा […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई, पुण्यासारख्या शहरांना गणेशोत्सवानिमित्त विदेशी पर्यटक भेट देत असतात. त्यांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी राज्यात यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे. १८ ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल टॅक्समधून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसं पत्रक आज राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सरकारनं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार १६ सप्टेंबर २०२३ ते १ ऑक्टोबर २०२३ असे सलग १६ […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणाबरोबरच काही काळ शांत- निवांत क्षण जगण्यासाठी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी कृषी पर्यटन ही संकल्पना आता आपल्या राज्यात चांगलीच रुजली आहे. पर्यटन विभागाकडूनही या कृषी पर्यटन केंद्रांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. राज्यातील कोकण विभागाच्या निसर्गरम्यतेमुळे या ठिकाणी कृषी पर्यटनाच्या अधिक संधी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टीम तयार झाली असून याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड […]Read More
रत्नागिरी, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवापूर्वी कशेडी टनेलची सिंगल लेन सुरू करणारच असे वचन आपण सर्व कोकणवासीय बंधू-भगिनींना दिलं होतं. असं असलं तरीही खरंतर हे एक आव्हानच होतं, परंतू आपल्या बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि अतिशय युद्धपातळीवर काम केले. केवळ अधिकारी, तंत्रज्ञ , कर्मचारी […]Read More
Archives
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019