नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रीडा मंत्रालयाने काल यावर्षीच्या अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार या देशाच्या प्रतिष्ठीत क्रीडा पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमुळे या पुरस्कारांची घोषणा […]Read More
मेलबोर्न, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): T 20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लिश संघाने पाकिस्तान वर पाच गडी राखून मात करीत ही स्पर्धा जिंकली.T20 World Champions English Federation आज झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा संघ वीस षटकात केवळ 137 धावा करू शकला , इंग्लंड संघातील Sam करन, मोईन आली आणि जॉर्डन या गोलंदाजांनी […]Read More
अम्मान जॉर्डन, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिलांनी चार सुवर्णपदके जिंकून दिमाखदार कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेन (७५ किलो), परवीन हुडा (६३ किलो), स्विटी (८१ किलो) आणि अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा अधिक) या चौघींनी चमकदार कामगिरीसह विजेतेपद मिळविले. मीनाक्षी (५२ किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली. Indian […]Read More
ॲडलेड,ऑस्ट्रेलिया,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत जोरदार कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकणाऱ्या टिम इंडीयाकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचे हास्यास्पद प्रदर्शन झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडच्या बटलर आणि हेल्स […]Read More
ठाणे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जलद गोलंदाजीप्रमाणे फिरकी विशेषतः लेगब्रेक गोलंदाज हे फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचा हुकमी एक्का असायचा. या अनुभवाचा फायदा युवा क्रिकेटपटूंना देऊन दर्जेदार लेगब्रेक घडवण्याचा संकल्प फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या हीरक महोत्सवी मित्र मेळाव्यात करण्यात आला.Friendship’s resolve to produce quality legbreak bowlers क्लबचे सचिव प्रल्हाद नाखवा म्हणाले, अष्टपैलू क्रिकेटपटू हे संघाचे बलस्थान असायचे. […]Read More
मेलबर्न, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज टिम इंडीयाने झिम्बाब्वेचा ७१ धावांनी दणदणीत पराभव केला आहे.रविचंद्रन अश्विन सर्वाधिक ३ बळी घेऊन आणि सूर्यकुमार यादव २५ बॉल्समधअये ६१ धावांची तडाखेबंद खेळी करून या विजयाचे शिल्पकार ठरले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ५ […]Read More
सिडनी,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ICC-T-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत झाली. सेमी फायनलमध्ये स्थान निश्चितीसाठी आजचा सामना निर्णायक ठरणार होता. या सामन्यात इंग्लंडने ४ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आणि सेमी फायनलचे तिकिट निश्चित केले. इंग्लंडच्या या विजयाबरोबरच यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अधिकृतरित्या सुपर १२ फेरीतूनच […]Read More
मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सुमारे ३.५ अब्ज फुटबॉल चाहते आहेत. यापैकी ४५० दशलक्ष लोक लिओनेल मेस्सीला सोशल मीडियावर फॉलो करतात. या चाहत्या वर्गासाठी एक आनंदवार्ता नुकतीच जाहीर झाली आहे. मेस्सी हा केवळ खेळाडू न राहता या निर्णयाने लोकांच्या मनात खास जागा निर्माण करणार हे ह्या वृत्ताने निश्चित होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या सुत्रांनुसार बायज्यूसने […]Read More
काठमांडू, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळ सरकारने सुमारे सात महिन्यांनतर परदेशी पर्यटकांना पर्यटक व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वतारोहण आणि ट्रेकिंगच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपासून परदेशी पर्यटकांचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्कृती, पर्यटन व नागरी उड्डयन मंत्रालयाने सांगितले. कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी नेपाळ सरकारने मार्चच्या प्रारंभी पर्यटकांना व्हिसा देण्याचे थांबवले होते. पर्यटन मंत्रालयाचे प्रवक्ते […]Read More
Archives
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019