मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवृत्तीनंतरही करोडो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकरचा आज ५० वा वाढदिवस. क्रिकेटप्रेमींच्या या लाडक्या तेंडल्याच्या अर्धशतकी आणि तुफान यशस्वी अशा वाटचाली बद्दल त्याच्यावर समाजमाध्यमांमधुन शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. वाढदिवसानिमित्त सचिनने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका निसर्गरम्य ठिकाणी भेट दिल्याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. […]Read More
अंताल्या, तुर्की, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिकर्व्ह संघाने ९ वर्षांनंतर विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. आता भारताच्या रिकर्व्ह पुरुष संघाला सुवर्णपदकाचे लक्ष्य भेदण्याची संधी आहे. अतानू दास, बी. धीरज आणि तरुणदीप रॉयने भारतीय संघाला हे मोठे यश मिळवून दिले आहे. भारताने काल पहिल्या स्टेजवर सलग तीन विजय संपादन केले आहेत. आता […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. धारावी येथील महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये यासाठी प्रथमदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला असून १८ ते ३० एप्रिल दरम्यान दोरीवरील मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Training of rope walkers to municipal school students या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन याचा मुलगा वेदांत याने स्विमिंगमध्ये मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रूप चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी ५ सुवर्ण पदक जिंकत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. स्टारकिड असूनही वेगळी अभिनयक्षेत्रात न येता वेगळी वाट निवडून यश कमावणाऱ्या वेदांतचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. आर. माधवन देखील आपली […]Read More
सोलापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गंगा संभाजी कदम या सोलापूरच्या कन्येची भारतीय अंध महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली. या संघातून निवड झालेली महाराष्ट्रातील ती एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. गंगा ही सोलापूर येथील भैरू रतन दमाणी अंध शाळेची माजी विद्यार्थीनी असून राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची सदस्य आहे. महाराष्ट्र व भारतीय क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड […]Read More
मुंबई, दि. 8 ( एमएमसी न्यूज नेटवर्क): समृद्धी महामार्गामुळे वेग वाढल्याने वेळ वाचत असला तरी गेल्या काही दिवसांत अनेकदा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्ग पोलीस वाहनांच्या वेगावर आणि स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विविध उपक्रम करत आहेत. आता या महामार्गावर अती वापर झाल्यामुळे गुळगुळीत गोटा झालेल्या टायर असलेल्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.20,000 fine on […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे झालेल्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. निखत झरीनने ४८-५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. निखतने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी तामचा पराभव केला. जागतिक स्पर्धेत तिचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. निखतच्या आधी नीतू गंगस (४५-४८ किलो) आणि स्वीटी बोरा (७५-८१ किलो) […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या डायनॅमिक दुहेरी जोडीने रविवारी स्विस ओपन सुपर सीरिज 300 बॅडमिंटन स्पर्धेत रेन झियांग्यू आणि टॅन कियांग यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या आणि सात्विकसाईराज आणि चिराग या दुसऱ्या मानांकित भारतीय जोडीने अंतिम फेरीत त्यांच्या बिगरमानांकित चीनच्या प्रतिस्पर्ध्यांचा २१-१९, […]Read More
सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हीने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले होते. कालपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमावर्ती भागात पाककडून सतत सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे भारतीयांच्या मनात एकंदरीतच पाकिस्तान बद्दल काहीशी विद्वेषाची भावना आहे. यामुळेच पाकमधील कलाकार, गायक, खेळाडू यांच्या भारतात येण्याला देशभरातून विरोधी प्रतिक्रिया उमटत असतात. अशा साऱ्या परिस्थितीमुळे गेल्या ७ वर्षांपासून पाकचा क्रिकेट संघ भारतात आलेला नाही. पण आता एक दिवसीय विश्वचषक क्रिकेटच्या निमित्ताने […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019