हांगझोऊ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. घोडेस्वारी टीमने पदकावर नाव कोरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या घोडेस्वारी पथकाने 41 वर्षांनतर गोल्ड पदक मिळवत इतिहास रचलाय. भारतीय घोडेस्वारी सुदीप्ती हजेला, दिव्यकृती सिंह, अंशु अग्रवाल आणि हृदय छेडा यांनी शानदार कामगिरी करत पदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत […]Read More
हांगझोऊ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एशियन गेम्सच्या दुसऱ्या दिवशी (२५ सप्टेंबर) भारताने एकूण ६ पदके जिंकली. यात दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारताने सांघिक नेमबाजी आणि महिला क्रिकेटमध्ये सुवर्ण पदक जिंकले भारतीय संघाने चीनमधील हांगझोऊ येथील एशियन गेम्स 2023 ची सुरुवात मोठ्या थाटात केली आहे. भारताने पहिल्या दिवशी (२४ सप्टेंबर) पहिल्याच दिवशी ५ […]Read More
पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या तसेच वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे जिल्ह्यातील लोणीकंद फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा भव्य स्वरूपात होईल, अशी […]Read More
हांगझोऊ, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय नेमबाजांनी रविवारी महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले खाते उघडले. मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चोक्सी या त्रिकुटाने १८८६ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. चीनने १८९६.६ गुणांसह सुवर्णपदक जिंकून नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. मेहुली आणि रमिता यांनी आठ नेमबाजांच्या अंतिम […]Read More
कोलंबो, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):जलद गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या झंझावाती गोलंदाजी पुढे श्रीलंकन फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आणि त्यामुळेच आशिया कप स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आज कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम वर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या चांगल्याच आंगाशी आला. पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराह ने श्रीलंकेची पहिली विकेट घेतली. […]Read More
गाऊंझाऊ, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनामुळे रद्द कराव्या लागलेल्या बहुप्रतिक्षित अशा १९ व्या आशियायी स्पर्धांचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील गाऊंझाऊ येथे होणार आहे. यामध्ये यावर्षी क्रिकेटचाही समावेश करण्यात आला असून क्रिकेटचे सामने १९ सप्टेंबरपासून रंगणार आहेत.भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स […]Read More
पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील पॅरा नेमबाज खेळाडू नरेंद्र गुप्ता आणि राघव बारावकर यांची ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या खेलो इंडियासाठी निवड झाली आहे. त्यांची निवड १० मीटर एअर रायफल एस एच २ गटात झाली आहे. दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी या महागड्या खेळाची जनजागृती प्रचार प्रसार आणि आवड […]Read More
न्यूयॉर्क, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्र्वविख्यात सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचनं चौथ्यांदा अमेरिक ओपन स्पर्धा जिंकली असून त्याचं हे कारकिर्दीतलं तब्बल २४वं ग्रँड स्लॅम ठरलं आहे.अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा तीन सेटमध्ये पराभव केला. विजयानंतर ३६ वर्षीय जोकोविचनं भावनिक प्रतिक्रिया दिली तो म्हणाला “मी कधीच कल्पना केली नव्हती […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) काल जाहीर केलेल्या एकदिवसीय संघ क्रमवारी ऑस्ट्रेलियाचा संघ वनडेमध्ये नंबर 1 ठरला आहे. पाकिस्तानला मागे टाकत स्ट्रेलिया अव्वल स्थानावर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात, आशिया चषक सुरू होण्यापूर्वी, पाकिस्तानने श्रीलंकेत अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकून ICC एकदिवसीय क्रमवारीत क्रमांक 1 […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशात खासगी स्पोर्ट्स वाहिन्यांची चलती सुरू असताना ‘डीडी स्पोर्ट्स’ ही दूरचित्रवाणी वाहिनी आता ‘डीडी स्पोर्ट्स एचडी वाहिनी झाली आहे. सध्या ही वाहिनी DD फ्री डिश सेवेतील ०७९ क्रमांकाच्या वाहिनीवर उपलब्ध आहे. देशाची सार्वजनिक प्रसारक असलेल्या प्रसार भारतीने सरकारी वाहिन्यांमध्ये आणखी एका हाय डेफिनिशन वाहिनीची भर घातली […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019