मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सीमाभागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत सीमावाद […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.Mumbai’s transformation on mission mode उद्या ८ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. […]Read More
सांगली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आणि बोगस लग्न लावली असा खळबळजनक आरोप त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाने केला आहे. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सय्यद यांनी तो सामुदायिक विवाह सोहळा दाखवला ,राज्यपाल यांच्या उपस्थितीत लग्नात दिलेले सोने देखील बनावट होते असे आरोप त्यांचे स्वीय सहाय्यक […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. New municipality for Fursungi-Uruli villages Pune District- Maharashtra ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट […]Read More
सांगली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बेंगलोर जवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रकवर झालेल्या दगडफेकीनंतर सदर मार्गावरील महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ST service stopped due to Maharashtra-Karnataka border dispute सीमा प्रश्नावर हा प्रकार सुरू झाला असून काल दुपारनंतर महाराष्ट्रातून आलेल्या अनेक वाहनांवर कन्नड भाषिक लोकांनी दगडफेक […]Read More
मुंबई,दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालच गुजरात विधानसभेच्या निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता 8 तारखेला लागणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. पंतप्रधानांचे होम स्टेट असल्यामुळे अर्थातच देशभरातून या निवडणूकांकडे अधिक जगतेने पाहिले जात आहे. निवडणूका यशस्वी होण्यासाठी सर्व प्रयत्न करून देखील गुजरातमधील या तीन गावांनी विकास कामे न झाल्यामुळे विधानसभा निवडणकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘कोविड- १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसिध्दि माध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांची निवासाची व्यवस्था पुरविण्याचे सूक्ष्म आणि अचूकपणे नियोजन करावे. त्याचप्रमाणे कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका […]Read More
दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सत्ता संघर्ष आणि सत्तापालट यावर दाखल याचिकांवरची सुनावणी आता पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे.The hearing on the power struggle is now next year शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणे […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्नाटकात आज घडलेल्या हिंसाचार आणि महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष करण्याच्या प्रकारांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकार थांबण्याचे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कडे केली आहे.Karnataka Chief Minister Basavaraj Bommai फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली.असे प्रकार तातडीने […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सीमा भागात गेले काही दिवस सुरू असलेले प्रकार आणि आज घडलेल्या घटना यामुळे तिथली स्थिती चिंताजनक आहे, याच कारणाने आता सीमा वादावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे, मात्र येत्या ४८ तासात हे थांबलं नाही तर आपल्यालाही बेळगावात जावं लागेल असा इशारा खा शरद पवार यांनी दिला आहे.Time to take […]Read More
Archives
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019