मुंबई दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या, म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. आज वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती आणि राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला , तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई तसेच महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाला सर्वाधिक करनिधी देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सावत्र वागणूक देत असून महायुतीच्याच कालखण्डात महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत कपात तर अमली पदार्थात वाढ, अशी वस्तुस्तिथी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते मा आम. अनंत गाडगीळ यांनी केला आहे. राज्य निधी वाटप अंतर्गत उत्तर प्रदेशला जवळपास २५ हजार कोटी , बिहारला […]Read More
मुंबई, दि. १८ (जितेश सावंत) : देशातील सगळ्यात महत्वाचे राज्य अशी ज्या राज्याची गणना आहे त्या महाराष्ट्र राज्याची निवडणूक अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकांचा निकाल हा सगळ्यांच्या औत्सुक्याच्या आणि कुतूहलाचा विषय आहे. गेली अनेक वर्षे देशातील सार्वत्रिक निवडूक असो वा एखाद्या राज्याची असो मी ज्योतिषस्त्रानुसार निकालांचे अंदाज मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. शास्त्रानुसार […]Read More
कोल्हापूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंग्रजांनी ज्याप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ नीती वापरली. त्यांचाच अंश असलेल्या कॉंग्रेसने जातीजातीत भांडणे लावण्याच धोरण आखल आहे. देव, देश आणि धर्म याबद्दल आस्था नसणाऱ्या कॉंग्रेसवर विश्वास न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेवर आणा असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा […]Read More
नंदुरबार, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामाने तर फक्त १२ वर्षाचा वनवास भोगला पण काँग्रेसचा निष्क्रिय आमदार निवडून दिल्याने अक्कलकुवा आणि धडगांव तालुक्यातील आदिवासी बांधव गेल्या ३५ वर्षांपासून वनवास भोगत आहे. हा वनवास संपवून या भागाचे नंदनवन करावयाचे असल्यास शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार जिल्हयातिल दुर्गम भागात […]Read More
सांगली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर रशियाच्या धर्तीवर जे आर्थिक मॉडेल काँग्रेसने अवलंबले ते चुकीचं ठरले, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचार सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. […]Read More
शिर्डी, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019