मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला आहे. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ ते सहा या वेळेत सर्वसाधारण पणे काही तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान झाले , सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नेमके आकडे हाती आल्यानंतर ते निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येतील . गेल्या वेळी राज्यात […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली , त्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर – ६१.९५टक्के,अकोला – ५६.१६ टक्के,अमरावती -५८.४८ टक्के, औरंगाबाद- ६०.८३ टक्के, बीड – ६०.६२ टक्के, भंडारा- ६५.८८ टक्के, […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :अहमदनगर – ४७.८५ टक्के,अकोला – ४४.४५ टक्के,अमरावती -४५.१३ टक्के, औरंगाबाद- ४७.०५टक्के, बीड – ४६.१५ टक्के, भंडारा- ५१.३२ टक्के, बुलढाणा-४७.४८ टक्के, चंद्रपूर- […]Read More
मुंबई, दि.२० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:अहमदनगर – ३२.९० टक्के,अकोला – २९.८७ टक्के,अमरावती – ३१.३२ टक्के, औरंगाबाद- ३३.८९ टक्के, बीड – ३२.५८ टक्के, भंडारा- ३५.०६ टक्के, बुलढाणा- ३२.९१ […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी आता थंडावली असून आता उमेदवार आणि मतदार यांना उद्याच्या दिवसाचे वेध लागले आहेत. उद्या (दि. २०) राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. राज्यभरात एकूण १००१८६ मतदान केंद्रे, २४१ सहाय्यक मतदान केंद्रे, ९९० क्रिटीकल मतदान केंद्रे उभारण्यात आली असून […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात भाजपा कडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार समोर आला असून नालासोपारा पूर्वेकडील विवांता हॉटेल येथे पैसे वाटले जात होते अशी तक्रार असून त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे देखील उपस्थित होते, त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली असून निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई […]Read More
चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना हिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू लागले असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातल्या कोसंबी गावात सोमवारी रात्री काँग्रेसच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांबरोबर राडा करत थेट महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याचा […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावी अदानींना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या आरोपाला भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राहुल गांधी यांचे आरोप पुरावे देत खोडून काढले , एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है असा पलटवार केला आहे. अदानी आणि काँग्रेसचं नातं जुनं […]Read More
मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील शीख समाजाने विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या अडीच वर्षात गुरु नानक नाम लेवा संगत, शीख, पंजाबी, लुभाना, सिकलीगर, सिंधी आणि बंजारा समाजासाठी सरकारने आखलेल्या धोरणांनी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारने या समाजांसाठी केवळ घोषणाच केल्या […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019