नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी रविवारी सांगितले की मोठ्या आर्थिक घडामोडी आणि आर्थिक समावेशकतेवर जास्त भर असूनही अनेक जिल्ह्यांमध्ये बँकांची (Bank) उपस्थिती शून्य आहे. अर्थमंत्र्यांनी बँकांना सांगितले की त्यांनी एक तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांनी सुसज्ज शाखा उघडाव्या किंवा बँकिंग सेवा पुरवणारी छोटे युनिट स्थापन करावी. ज्या […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात सेन्सेक्सने प्रथमच ६०,००० चा टप्पा पार केला. कोविडच्या संकटातून बाजार हळूहळू सावरायला लागला आहे. सरकार व रिझर्व्ह बँकेने उचललेली ठोस पावले,कमी व्याज दर,अर्थव्यवस्थेत होणारी थोडी सुधारणा ,वॅक्सीनेशन मध्ये होणारी झपाट्याने वाढ,विदेशी गुंतवणूकदारांचे पुन्हा भारतीय बाजाराकडे वळलेले पाय या सगळ्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला आहे. या आठवडयात बाजारावर […]Read More
नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या वर्षी 1 एप्रिल ते 22 सप्टेंबर या कालावधीत सरकारला 5,70,568 कोटी रुपयांचा निव्वळ प्रत्यक्ष कर (Direct Tax ) (परतावा वजा केल्यानंतर) प्राप्त झाला आहे. अर्थ मंत्रालयाच्या मते, कोविडच्या 2020 च्या याच कालावधीत गोळा केलेल्या 3,27,174 कोटींच्या करापेक्षा तो 74.4 टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे, सरकारने या आर्थिक वर्षात […]Read More
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या एकूण निर्यातीत वाढ, औद्योगिक उत्पादनात सुधारणा आणि कृषी उत्पादनांच्या परदेशी निर्यातीत वाढ झाल्याच्या चांगल्या वृत्तांनंतरही नोकऱ्यांच्या आघाडीवरील संकट कायम आहे. देशातील बेरोजगारीचा दर (unemployment rate) 7.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.1 टक्के आणि ग्रामीण भागात 6.6 टक्के झाला आहे. बेरोजगारी मागणीच्या वाढीतील मोठा अडथळा […]Read More
नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियाई विकास बँकेने (ADB) भारतातील साथीच्या दुसऱ्या लाटेने झालेल्या नुकसानीमुळे चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22) देशाचा जीडीपी विकास दर (GDP Growth rate) अंदाज कमी करुन 10 टक्क्यांवर आणला आहे. याआधी एडीबीने एप्रिलमध्ये अंदाज व्यक्त केला होता की 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 11 टक्के रहाण्याची अपेक्षा आहे. परंतु एडीबीने […]Read More
मुंबई, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की किरकोळ ठेवीदारांना बँकांमधील ठेवींवर (bank deposits) नकारात्मक परतावा मिळत आहे. याचा अर्थ असा की व्याज (interest) मिळत असूनही त्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने व्याजाद्वारे होणार्या उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या कराचा पुनर्विचार करायला हवा. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळायला हवी Retired senior citizens […]Read More
नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताला (India) पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक (Foreign direct investment) महत्वाची आहे. डेलॉइटचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत रंजन यांनी हे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की अमेरिका, ब्रिटन, जपान आणि सिंगापूरमधील 1,200 उद्योगपतींमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील 40 टक्क्यांहून अधिक लोकांनी सांगितले की ते भारतात अतिरिक्त […]Read More
नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन वर्षापासून म्हणजेच एक जानेवारीपासून कंपन्यांसाठी एका महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहे. संक्षिप्त विवरणपत्र (Return) आणि मासिक वस्तू आणि सेवा कर (GST) भरण्यास उशीर करणार्या कंपन्यांना पुढील महिन्यांसाठी जीएसटीआर -1 विक्री विवरणपत्र अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा होईल फायदा This will be an advantage लखनौमध्ये झालेल्या […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवडयात बाजाराने पुन्हा एकदा नवीन विक्रम प्रस्थापित केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘दूरसंचार आणि वाहन उद्योगासाठी दिलेले प्रोत्साहन(Cabinet clears relief package),Retail inflation,wholesale price inflation चे आकडे,Industrial production data, व विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातील वाढता ओघ, विक्रमी लसीकरण(India’s pace of vaccination has Read More
नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या आठवड्यात नवा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 10 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 1.34 अब्ज डॉलरने घसरून 641.113 अब्ज डॉलरवर आला. पुरेसा परकीय चलन साठा एका निरोगी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा असतो. आयातीला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक संकटाच्या वेळी तो अर्थव्यवस्थेला आवश्यक ती मदत उपलब्ध करतो. याआधी […]Read More
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019