पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसाचा खंड पडला आहे. परिणामी पिके वाळू लागली असून जनावरांचेही हाल सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे उत्पादन घेतले जाते परंतु यंदा कमी पावसाने कोल्हापूर वगळता राज्यातील ऊस पट्ट्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दरम्यान सोलापूर आणि मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी ऊस […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारनं 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीनं सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत. दरम्यान, येणाऱ्या नवीन 2024 या वर्षात 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (petrol) मिळणार मिळणार आहे. 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकांच्या घरोघरी पोहोचलेल्या झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीचा शेअर अचानक वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.सॉफ्टबँक व्हिजन फंड ही लंडनमधील कंपनी याला कारणीभूत ठरली आहे. सुरुवातीच्या काळात लंडनमधील सॉफ्टबँक व्हिजन फंडने झोमॅटो कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. या बँकेने जवळपास 940 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. आता […]Read More
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणपतीचा सण आता पंधरा-वीस दिवसांवर येऊन ठेपला असताना सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खुशखबर दिली आहे. घरगुती गॅस एलपीजीच्या किमतीत २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आधीपासून मिळत असलेल्या २०० रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त २०० रुपये वेगळे अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच […]Read More
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भांडवली बाजार नियंत्रक सेबीने शेअर बाजारातील कंपन्या डिलिस्टेड होण्याबाबत कडक नियम जारी केले आहेत. सेबीच्या नवीन नियमांमुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होईल कारण कर्ज सुरक्षा काढून टाकण्यासाठी सर्व गुंतवणूकदारांची मान्यता आवश्यक असेल. नव्या नियमांनुसार, शेअर बाजारातून बाहेर पडणाऱ्या कंपनीला अपरिवर्तनीय डेट साधनांचे ग्राहक असलेल्या प्रत्येक संस्थात्मक ग्राहकाची परवानगी घ्यावी लागणार […]Read More
मुंबई, दि. 26 (जितेश सावंत): 25 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार घसरणीसह बंद झाला. मे 2022 नंतर प्रथमच विकली बेसिस वरती सलग पाचव्या आठवड्यात बाजाराने घसरण नोंदवली.कमकुवत जागतिक बाजारपेठां आणि अमेरिकेत होणाऱ्या केंद्रीय बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी बाजारात सावध पवित्रा घेतला.गुंतवणूकदार व्याजदरांच्या भविष्यातील दिशेच्या संकेतांसाठी भाषणाची वाट पाहत असल्याने बाजारात निराशा जाणवली. त्याचप्रमाणे गुरुवारी रिझव्र्ह बँकेने जाहीर केलेल्या […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडींगमुळे देशभरात उत्साहाची लाट आलेली असताना शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. एखाद्या बिग बजेट चित्रपटापेक्षाही कमी किमतीत म्हणजेच ६५१ कोटी रुपयांमध्ये पार पाडलेल्या चांद्रयान- मिशनमुळे देशातील डझनभर कंपन्यांच्या मुल्यामध्ये संयुक्तपणे 31 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 4 दिवसात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने जीएसटी अधिकाऱ्याला (GST Officer) लाच घेताना काल अटक केली आहे. इतकंच नाही तर यावेळी सीबीआयने (CBI) सुमारे 43 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सीजीएसटीच्या (CGST) एका अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल अटक केली. याच ठिकाणी तपास घेत असताना पथकाला […]Read More
जितेश सावंत 18 ऑगस्ट रोजी संपलेल्या सलग चौथ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बाजारात विक्री दिसून आली.उच्च व्याजदर(higher interest rates),फेड दर वाढीची भीती, कमकुवत जागतिक संकेत,चीनमधील मंदी(default risk in China),वाढती महागाई (rising inflation),कमकुवत चलन आणि उच्च रोखे उत्पन्न (weakening currency and higher bond yields),आयटी समभागांवरील दबाव ,मान्सूनची चिंता यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत सातत्याने भर पडत आहे व बाजारातून […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो रेट स्थिर ठेवल्याचे जाहीर केले. त्यानंतर बँकानी व्याजदर स्थिर ठेवणे अपेक्षित होते. मात्र काही बँकांनी व्याजदर वाढवल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजजरात काहीशी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कर्जाच्या व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019