मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओला ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे. ओला इलेक्ट्रिकला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लाँच करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून मंजुरी मिळाली आहे. कंपनीने 22 डिसेंबर 2023 रोजी SEBI कडे IPO साठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा दाखल केला होता. यासोबतच SEBI ने […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी अनेक शहरांमधील मालमत्तांची विक्री करणार आहे. यातून कंपनी 50 ते 60 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.संरक्षण आणि रेल्वेनंतर एलआयसीकडे देशात सर्वाधिक जमीन आहे. त्याच्याकडे अनेक शहरांतील प्रमुख ठिकाणी भूखंड आणि व्यावसायिक इमारती आहेत. यामध्ये दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील जीवन भारती बिल्डिंग, कोलकाता […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024-25 या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यांना कर हस्तांतरण रकमेपोटी 12,19,783 कोटी रुपयांची तरतूद आहे. ही रक्कम जारी केल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 10 जून 2024 पर्यंत राज्यांना एकूण 2,79,500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वांधिक रू. 25069.88 कोटी उत्तर प्रदेशच्या खात्यात जमा झाले आहेत तर […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकसभा निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत चौकशी करून सरकार आणि शेअर बाजार नियामक सेबीकडून अहवाल सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात हा अर्ज दाखल केला […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI च्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. RBI ने काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे.RBI ने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने आपल्या देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित केले आहे. त्यानंतर आता देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाच्या परकीय […]Read More
मुंबई, दि. ८ (जितेश सावंत) : Market rallied over 3% अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत 3 टक्क्यांहून अधिक वाढ घेतली. बाजाराची सुरुवात तुफान तेजीने झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार म्हणजेच मोदी 3.0 च्या शक्यतेने व्यवहार सुरू होताच छप्परफाड तेजी नोंदवली गेली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3 वर्षातील […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI च्या एमपीसीची तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाऊआहे. दहा वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार असून सत्ताधारी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालानंतर सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आज या बैठकीच्या शेवटच्या दिवशी रिझर्व्ह बँकेचे […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्स 5000 हून अधिक अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांना तब्बल 40 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, घसरलेल्या बाजारपेठेतही एका छोट्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. ही कंपनी बीकन ट्रस्टीशिप आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवार 4 जून 2024 रोजी बाजारात सूचीबद्ध झाले. बीकन ट्रस्टीशिपचे […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे मोठे पडसाद शेअर बाजारावर उमटले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात NDA सरकारला अपेक्षित बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट होऊ लागल्यानंंतर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३९० अंकांनी घसरून ७२०७९ अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी १३७९ अंकांनी घसरून २१८८४ अंकांच्या […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निफ्टी बँक निर्देशांकाने आज प्रथमच 50 हजारांचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. निर्देशांक 40 हजारांवरून 50 हजारांवर जाण्यासाठी अडीच वर्षे लागली. ऑक्टोबर 2021 मध्ये निर्देशांकाने प्रथमच 40 हजारांचा चा टप्पा ओलांडला होताय निफ्टी बँक इंडेक्समध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांचे शेअर्स समाविष्ट आहेत.निफ्टी बँकेने गेल्या सहा वर्षांत […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019