मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैनगंगा, पूर्णा व कयाधू नद्यांवरील उच्च पातळीचे बंधारे आणि विदर्भ मराठवाडा नद्यांना जोडणाऱ्या पुलांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे […]Read More
मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील जलसंधारण योजनांमध्ये प्रादेशिक समतोल राखावा. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनुशेष लक्षात घेऊन पारदर्शक पध्दतीने प्राधान्यक्रम ठरवावा. यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.Study Committee to Clear Regional Backlog of Water Conservation Schemes महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ संचालक मंडळाची 63 वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत […]Read More
औरंगाबाद, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत औरंगाबादेतील अॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपो २०२३ चा समारोप पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या आयोजनाबाबत उद्योजकांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे प्रदर्शन झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगत मसिआ या मराठवाड्यातील उद्योजक संघटनेचे कौतुक केले. मराठवाडा आणि विदर्भातील […]Read More
उस्मानाबाद, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उस्मानाबाद इथे जिल्हा न्यायालयाचे सर्व कामकाज ई प्रणाली द्वारे करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती आणि उस्मानाबादचे पालक न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उस्मानाबादच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य एडवोकेट मिलिंद पाटील, उस्मानाबाद जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष […]Read More
बीड, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.Worm infestation of gram and sorghum crops due to cloudy weather बीड जिल्ह्यात 3 लाख 44 हजार 832 रब्बी पिकाखाली पेरणीचे […]Read More
जालना, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांनी मनात आणले आणि त्यात जर त्याची प्रयोगशील वृत्ती असली तर तो कुठल्याही नैसर्गिक संकटावर मात करून शेतीत सोने उगवू शकतो, चांगले उत्पन्न घेऊ शकतो हे जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथील शेतकरी जगदीश जाधव यांनी दाखवून दिले आहे.18 quintals of cotton, 3 quintals of turi produced per acre… त्यांनी पांढऱ्या […]Read More
औरंगाबाद, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड येथील कृषी महोत्सवात तृणधान्य पासून तयार करण्यात आलेली रांगोळी ठरली आहे महोत्सवाचे मुख्य आकर्षण. यंदा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड राज्यस्तरीय कृषी महोत्सवात एक स्टॉल लावण्यात आला असून मानवी जीवनात तृण धान्याचे महत्व समजून घेण्यासाठी कृषी महोत्सवात कृषी […]Read More
बीड, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला . यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना परळी येथून रुग्णवाहिकेतून लातूर मार्गे एअर अंबुलन्स ने मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांच्या […]Read More
नांदेड, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे आज निधन झाले . औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे […]Read More
औरंगाबाद,दि. 1– सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन आज झाले. या प्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर […]Read More
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019