जालना, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या अध्यादेशाचे आम्ही स्वागत करतो मात्र सरकारने अध्यादेशात छोटीशी सुधारणा करण्याची मागणी करीत मनोज जरांगे यांनी घुमजाव केले असून सरसकट आरक्षण देण्याची नवी मागणी करीत तोवर उपोषण सुरुच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. सर्व मराठा समाजाने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे मात्र वंशावळीच्या दस्तावेजा ऐवजी सरसकट मराठा समाजाला […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रद्द झालेले मराठा आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी म्हणून दाखले दिले जातील आणि निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन करून याबाबत आपला अहवाल देईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली . मराठा आरक्षणावर उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांनी […]Read More
जालना, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना समजण्यात आज सरकारच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ अयशस्वी ठरले आहे. जरांगे यांनी पुढील चार दिवसात अध्यादेश काढून आरक्षण द्या अशी मुदत या शिष्टमंडळाला दिली आहे. आज मंत्री गिरीश महाजन , संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळानेमनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणाच्या निर्णयासाठी तीस दिवसांची मुदत […]Read More
बीड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली ,मुख्य मार्गाने हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात असलेली बैलगाडी मोर्चाचे आकर्षण ठरली. दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट 1 लाख रूपये मदत करावी,100 टक्के पीक […]Read More
जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाल संजय सक्सेना जालन्यात आज दाखल झाले.मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी चौकशीसाठी ते जालन्यात दाखल झाले आहेत. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे ही बैठकीसाठी हजर होते . जालन्याचे जुने एसपी तुषार दोषी, नवीन एसपी शैलेश बलकवडे आणि पुण्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्यासोबत ही […]Read More
मुंबई दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा आरक्षण आणि समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे […]Read More
जालना दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीमार घटनेनंतर जिल्ह्यात आज अत्यंत जलदगतीने घडामोडी घडल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय काही पोलिस अधिकाऱ्यांच्या ही अन्यत्र बदली करण्यात आल्या आहेत. तुषार दोषी त्यांच्या जागेवर तातडीने आयपीएस शैलेश बलकवडे यांना पाठविण्यात आले आहे. […]Read More
धाराशिव, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धाराशिव इथं एक ते पाच नोव्हेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि धाराशिव कुस्ती तालीम संघ यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत राज्यातील 45 वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होतील त्यातून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू […]Read More
बीड, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुळज येथे गोदावरी नदीपात्रात उतरून मराठा समाजातील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले. तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन कर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातीलअंतरवाली सराटी येथून सुरू झालेलं आंदोलन वेगवेगळ्या गावात उग्र रूप धारण करत आहे.गेवराई तालुक्यातील गुळंज […]Read More
सोलापूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जालन्यातील घटनेच्या विरोधात मराठा समाजाच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले असून रस्त्यावर उतरून मराठा समाजाची निदर्शने सुरू आहेत… जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज पंढरपुरात प्रतिक्रिया उमटल्या. पंढरपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. सरकार विरोधी घोषणा देत मराठा समाज हा आक्रमक […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019