नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी देशातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दिल्लीच्या सफदरजंग भागात आज सकाळी किमान तापमान 3.8 अंश सेल्सिअस नोंदवले […]Read More
सांगली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्हयातील म्हैसाळ Mhaisal in Sangli district उपसा सिंचन योजना ही सौरउर्जेवर कार्यान्वित होणार आहे. जर्मनीच्या KFW बॅंकेचे कर्ज आणि त्या कर्जाच्या हमीस भारत सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेची वीज बिले भरण्यासाठी शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळावी अशी मागणी जिल्ह्याचे […]Read More
कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेबरोबर वारणाही प्रदूषणाच्या विळख्यात पडली असून राजाराम बंधाऱ्यापासून इचलकरंजी शिरोळ पर्यंत आणि वारणा नदी पात्रातही हजारो मृत माशांचा खच पडलेला दिसत आहे.River bed polluted, thousands of fish dying…. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी पात्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हजारो मृत मासे तरंगताना आढळत आहेत.पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याची […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वातावरणात चांगलाच गारठा पसरल्याने परत सगळीकडे शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. मुंबईत गेले काही दिवस तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईकर सुखावले होते. मात्र आता पुन्हा एकदा थंडीने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह राज्यात थंडीची लाट पसरली आहे.The cold weather […]Read More
कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बाॅक्साईट उत्खनन (Bauxite Mining) सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरु करण्यासाठी 18 गावे वगळण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. भुदरगडमधील देवकेवाडीत औद्योगिक वसाहत निर्मितीचा विचार आहे यासाठी 18 गावे बघावेत अशी मागणी केंद्राकडे केली आहे. […]Read More
मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे; यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्व स्तरीय प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.5 percent of the […]Read More
दिल्ली दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): थंडीची लाट कायम असल्याने दिल्लीचे किमान तापमान आजही 2.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, त्यामुळे उत्तरेकडील थंडीचा कडाका कायम आहे. IMD च्या अंदाजानुसार या प्रदेशात थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे, सफदरजंग येथे किमान तापमान 5°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, तर पुढील काही दिवसांत कमाल तापमान 18°C च्या आसपास राहील. […]Read More
बीड, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि ज्वारी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.Worm infestation of gram and sorghum crops due to cloudy weather बीड जिल्ह्यात 3 लाख 44 हजार 832 रब्बी पिकाखाली पेरणीचे […]Read More
बुलडाणा, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ होणार असून जिल्हा प्रशासन ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबवणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आलाय.. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे.Pan Ganga will be clean यामध्ये […]Read More
जालना, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांनी मनात आणले आणि त्यात जर त्याची प्रयोगशील वृत्ती असली तर तो कुठल्याही नैसर्गिक संकटावर मात करून शेतीत सोने उगवू शकतो, चांगले उत्पन्न घेऊ शकतो हे जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथील शेतकरी जगदीश जाधव यांनी दाखवून दिले आहे.18 quintals of cotton, 3 quintals of turi produced per acre… त्यांनी पांढऱ्या […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019