वाशिम, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साप म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हा अनेकांचा असणारा समज वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सर्पमित्र हर्षल रामटेके आणि त्यांच्या निसर्ग व्यासंगी सहकाऱ्यांनी दूर केला असून आजपावेतो वाशिम जिल्ह्यातील या सर्पमित्रांनी तब्बल ८ हजार सापांना मानवी वस्तीतुन सुरक्षित पकडून निसर्ग अधिवासात सोडून देउन जीवनदान दिले आहे. सापाबद्दल समाजामध्ये अनेक समज गैरसमज असून […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही वर्षांपासून भोर व पश्चिम हवेली तालुक्यांतील ठराविक भागात डोंगर फोडून प्लॉटिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या क्रियाकलापाची कायदेशीरता अनिश्चित राहते, ज्यामुळे गोंधळ होतो. टेकड्यांचे संरक्षण करण्यासाठी कठोर नियम आवश्यक आहेत, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. कात्रज बोगदा […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १८ ()एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक हेलियम दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम डे साजरा करण्यात आला. 18 ऑगस्ट 1868 साली सूर्यग्रहणाच्या दिवशी विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला होता. त्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याला हेलियमचे पाळणाघर म्हणून देखील संबोधले जाते. सिंधुभूमी फाउंडेशन , सिंधुदुर्ग यांच्या वतीने मागील 15 वर्षे येथे हेलियम डे […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अलिकडच्या वर्षांत पर्यावरण क्षेत्राच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. या क्षेत्रातील संशोधनाच्या वाढीसह, पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन जागतिक स्तरावर विकसित होत आहे. पर्यावरण विज्ञान हे सजीव आणि त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी संबंधित समस्यांचा अभ्यास आणि निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करणारी एक शाखा आहे. त्यात पर्यावरणाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. पृथ्वीवरील प्रत्येक […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील काळात 100 शहरांमध्ये 10,000 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस धावतील. यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. या योजनेला पीएम-ई बस असे नाव देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. बस सेवेलाही मान्यता देण्यात आली आहे. या योजनेवर […]Read More
लातूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात अमृत महोत्सव वर्ष उत्साहात साजरे होत असताना हर घर तिरंगा देशभक्ती मोहीम घरोघरी राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, अमृतमहोत्सव वर्षात देशभरात अनेक संकल्पना आयोजित केल्या जात आहेत. सतीश जाधव या ६६ वर्षीय व्यक्तीने आपल्या सायकलिंग ग्रुपसह ४५५ किमीचा प्रवास करून तुळजापूर मंदिर गाठले, प्रदूषणमुक्त भारताच्या […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपल्याने बाजारपेठ सध्या विविध स्वरूपातील आकर्षक गणेशमूर्तींनी भरली आहे. त्याचप्रमाणे, पर्यावरण संवर्धनाच्या कृतीशील दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील रहिवाशांचा&Read More
वसई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील पालिका स्मशानभूमीत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत सरपण देते. मात्र, ठेकेदाराने दिलेले लाकूड ओलसर आहे. परिणामी, नालासोपारा येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे, जिथे पालिका कर्मचारी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी टायर जाळत आहेत. नालासोपारा ‘ड’ प्रभाग समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या तुळींज स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा तुटवडा असल्याचे समोर […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये अधिक लोक राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे निवारा, पाणी, सांडपाणी आणि घनकचरा या समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत. डम्पिंग ग्राऊन्ड मधील घनकचऱ्यातून पर्यावरणाला हानिकारक, आणि वातावरणातील उष्मा वाढवणाऱ्या अश्या, मिथेन गॅसचे उत्सर्जन होते. घनकचऱ्याच्या आव्हानाला एकटे सरकार तोंड देऊ शकत नाही, तर त्यासाठी नागरिकांचा […]Read More
नागपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लुप्तप्राय होत असलेल्या लाँग बिल्ड Vulcher अर्थात भारतीय गिधाडे प्रजातीच्या दोन गिधाडांवर नागपूरच्या ट्रांजीट ट्रीटमेंट सेंटर येथे उपचार करण्यात येत आहेत. ही गिधाडे IUCN च्या रेड लिस्ट अनुसार गंभीर प्रकारे लुप्त होणाऱ्या प्रजाती मध्ये आहेत. एकाला गोंदिया विभागातून आणण्यात आलेले आहे तर दुसरे गिधाड नागपूर जवळच्या पारडी भागातून […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019