मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण नियंत्रण पथक तैनात केले […]Read More
पिंपरी-चिंचवड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पिंपरी-चिंचवड येथील प्रस्तावित कचरा डेपोच्या विरोधात एकत्र येत स्थानिक नागरिकांनी आज बाईक रॅकी काढून जोरदार निरदर्शने केली. पालिका हद्दीत असलेल्या वनक्षेत्रावर कचरा डेपो उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील झाडे तोडून त्या ठिकाणी कचरा डेपो उभारण्यास नागरिकांनी मोठा विरोध दर्शवला आहे. त्या ऐवजी पालिका क्षेत्रातील अन्य पडीक जागांवर कचरा डेपो […]Read More
मलबार, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मलबार हिल येथील 136 वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीबाबत सुरू असलेल्या वादामुळे खळबळ उडाली आहे. जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे तज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करून त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे. मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी, दुरूस्ती किंवा पुनर्वसन करावे की नाही हे सांगणारा समिती […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर सरकारच्या पर्यावरण विभागाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. एका अध्यादेशाद्वारे, विभागाने बांधकाम व्यावसायिकांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि या नियमांचे पालन न केल्यास पालिका योग्य उपाययोजना करेल. शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील वायू प्रदूषणात अलीकडच्या काळात वाढ होत असून, त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार जडले […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी एप्रिल-मेमध्ये साऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्या अपुऱ्या ठरताना दिसत आहेत. त्यामुळे सुयोग्य पद्धतीने जलव्यवस्थापन करणे काळाची गरज झाली आहे. गावोगावच्या वैशिष्ट्यपूर्ण जलव्यवस्थांची सविस्तर माहिती देत सफर घडवणारा आणि ‘पाणी’ या विषयावर अनेक […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना अरबी समुद्रात ‘तेज’ हे चक्रीवादळ दाखल होत आहे. संभाव्य चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पश्चिम अरबी समुद्रात २० ते २१ ऑक्टोबर पर्यंत चक्रीवादळ प्रभावी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग वाढता असणार आहे. व त्यानंतर किनारपट्टी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोव्यात पर्यटन हंगाम सुरू होऊन दोन आठवडे झाले असून, रशियन पर्यटकांचे पहिले चार्टर्ड विमानही दाखल झाले आहे. मात्र, पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या लोकप्रिय बीच शॅकचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने शॅक व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. गोव्यात, पर्यटक बांबू, लाकडी खांब आणि पर्यावरणास अनुकूल […]Read More
इस्रायल, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इस्रायल हा देश सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत आघाडीवर आहे. युद्धाच्या बातम्यांमध्ये असूनही, इस्रायल देखील त्याच्या शेतीतील प्रगतीसाठी वारंवार चर्चेत असतो. इस्रायलमधील शेतीचे तंत्र त्वरीत ओळखले जात आहे आणि अनेक देशांनी त्याचा अवलंब केला आहे. आता आपण इस्रायलमधील शेतीचे वेगळेपण शोधू या. इस्रायलमध्ये जमिनीच्या कमतरतेमुळे, उभ्या शेती तंत्राची […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यभर ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यभरातून मान्सून माघारी फिरण्याची क्रिया बहुतांश पूर्ण झालेली असताना आता हवामान विभागाने २१ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात ‘तेज’ हे चक्रीवादळ घोंगावणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई शहराला या वादळाचा विशेष फटका बसणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019