नंदुरबार, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह,विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे, या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांना फटका बसला असून, लाखो रुपयांचे पीक वाया जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज सायंकाळी ४.०० वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने होळी सणाला […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती करण्याची तयारी दाखविणारा कबीर हेरेकर या तरुणाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी मदत करण्याचा नवा संकल्प आपल्यातून सोडला आहे. त्यानुसार या येणाऱ्या हंगामात आंबे खाऊन त्याचे बियाणे उचलून फेकून देण्याऐवजी पिशवीत टाकून तुम्हाला द्यावे. त्यानंतर आम्ही त्यांना जंगलात लावू, जेणेकरून पर्यावरणात वृक्षांची वाढ होण्यास मदत होऊन, जंगलतोडीमुळे होणारा पर्यावरणाचा […]Read More
चंद्रपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज बांबू क्रॅश बॅरियर बाबत ट्विट करत माहिती दिली. देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रॅश बॅरियर चा वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते वणी या मार्गाचे नव्याने बांधकाम केले जात आहे. यादरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): होळी हा सण वाईट आणि वाईट सवयींचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हा सण रंगांनी भरलेला आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा आहे. त्यामुळे तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. दरवर्षी अंनिस होळीच्या वेळी प्रसाद म्हणून हजारो पोळ्या वाटून त्यांची होळी आनंदी […]Read More
ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने नुकतीच दरवर्षीप्रमाणे नैसर्गिक रंगांवर कार्यशाळा घेतली आणि निसर्गाच्या रंगांचा प्रचार आणि प्रसार करून जनजागृती केली. बांदोडकर महाविद्यालयाचे विद्यार्थीही यात सहभागी झाले होते.Eco-friendly Holi महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागरिकांनी शक्यतोवर झाडे तोडणे टाळावे, धुलिवंदनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रंगाचा वापर केला जातो. त्यामुळे […]Read More
जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहराचे आकर्षण असलेल्या मोतीबाग तलावाच्या पाळूला अक्षरश मृत्यू झालेल्या माशांचा खच बघायला मिळत आहे.Death of thousands of fishes in Motibag lake अज्ञात रोगाने या माशांचा मृत्यू होत असल्याची शक्यता वर्तविली जात असून काल दुपारी ३ च्या सुमारास हजारो माश्या तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसून येऊ लागल्या आहेत.माश्यांचा मृत्यूचे नेमके कारण समजू […]Read More
खारघर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या कोस्टल रोडला सीआरझेड अर्थात सागर किनारा प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. मात्र, प्रस्तावित रस्त्यात होणारी पर्यावरणीय हानी पाहता हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे. सीआरझेडच्या १६२ व्या बैठकीत ही मंजुरी मिळाल्याने सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे. हा […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोणत्याही मित्राचा वाढदिवस असो वा अन्य एखादा कार्यक्रम, त्या दिवशी राहुल भेट म्हणून एक रोपटेच देतात. तसेच देहू रोड येथील दत्तमंदिरात १०० वृक्षांची त्यांनी लागवड केली आहे. तसेच, तळवडे येथील राजा शिवछत्रपती विद्यालय, रुपीनगर येथील नवमहाराष्ट्र विद्यालय तसेच मावळातील अनेक गावांनाही वृक्षारोपणाने हरितकवच प्राप्त करुन दिले. देहू-आळंदी रस्त्यावर दोन […]Read More
बुलडाणा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाल, केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. विदर्भातील विविध भागातील डोंगर-दऱ्यात आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.A flower blossomed in the jungle… bursting with color बुलडाण्याला लागून असलेल्या राजूर घाटातील चित्रही सध्या असंच काही आहे. शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने […]Read More
पुणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा नोव्हेंबर पर्यंत लांबलेल्या पावसानंतर संपूर्ण राज्यांतील नागरिकांना अनेक वर्षांनंतर थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला. अगदी मुंबईकरांनीही यावर्षी थंडीचा आनंद लुटला. मात्र आता एकीकडे थंडी ओसरत असताना दुपारी तापमानाचा पारा वेगाने चढू लागला आहे.सर्वसाधारणपणे होळी नंतर तापमान वाढू लागते. मात्र यावर्षी होळीला अजून आठवडा शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसांपासून […]Read More
Archives
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019