नवी दिल्ली, दि. १६ : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपले पारंपरिक मित्रराष्ट्र अफगाणिस्तानला क्षयरोगाविरुद्धचा बाल लसीकरण कार्यक्रम अधिक मजबूत करण्यासाठी १३ टन बॅसिल कॅल्मेट-गेरिन (बीसीजी) लस आणि लस देण्यासाठीच्या संबंधित वस्तूंचा पुरवठा केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये सांगितले की, बालकांमधील क्षयरोग लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी हा […]Read More
भारतातील रेल्वेचा इतिहास अत्यंत रोचक आणि अभिमानास्पद आहे. सुरुवातीला रेल्वेची सुरुवात पश्चिम बंगालमधील हावडा येथून करण्याचा विचार होता. 1847 साली भारतात रेल्वे सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पीय प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर 1849–1850 दरम्यान रेल्वे बांधकामासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सुरुवातीला हावडा येथून प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र नंतर मुंबईची निवड करण्यात […]Read More
इस्लामाबाद, दि. 14 : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ताउंसा शहरात 331 मुलांना एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. ही प्रकरणे नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान नोंदवली गेली. आता या प्रकरणात सरकारी रुग्णालयात गंभीर निष्काळजीपणाचे आरोप झाले आहेत. बीबीसीच्या अहवालात असे आढळून आले की टीएचक्यू ताउंसा रुग्णालयात सिरिंजचा पुन्हा वापर केला जात होता. अहवालानुसार, अनेक प्रकरणांमध्ये एकाच औषधाच्या बाटलीतून […]Read More
फ्लोरिडा, दि. 13 : फ्लोरिडातील 36 वर्षीय व्यावसायिक जोनाथन गॅवालासने ऑक्टोबर 2025 मध्ये आत्महत्या केली. त्याने गुगलच्या एआय चॅटबॉट जेमिनी सोबत 4700 हून अधिक मेसेजची देवाणघेवाण केली होती. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर दिलासा मिळवण्यासाठी सुरु झालेला संवाद हळूहळू भावनिक नात्यात बदलला. गॅवालासने त्या बॉटला “Xia” असे नाव दिले आणि तिला पत्नी मानू लागला. चॅटबॉटने अनेकदा स्वतःला […]Read More
पश्चिम बंगालमधील मतदार यादीतील घोळावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचे टोचले कान! नवी दिल्ली दि.१३ (विक्रांत पाटील ) : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, मतदार यादीतून लाखो नावे वगळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाल जोरदार फटकारले आहे. “निवडणुकीच्या धुरळ्यात आणि गोंधळात (डस्ट अँड फ्युरी) मतदारांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” अशा शब्दांत न्यायालयाने आयोगाला […]Read More
जामनगर, दि. ११ : रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी जागतिक वन्यजीव संरक्षण संस्था, ‘वनतारा’ ने जामनगरमध्ये ‘वनतारा युनिव्हर्सिटी’ सुरू करण्याची घोषणा केली. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली हे विद्यापीठ भारताला जागतिक शिक्षण आणि संवर्धन केंद्र बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे विद्यापीठ वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित असलेले जगातील पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ ठरणार […]Read More
मुंबई,दि. 10 : भारतातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत आसाम, केरळ आणि पुदुचेरी या दोन राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला आहे. या तिन्ही ठिकाणी मतदानाचे जुने सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप अंतिम आकडेवारी जाहीर केली नसली, तरी आतापर्यंतची ही टक्केवारी लोकशाहीसाठी अत्यंत आश्वासक मानली जात आहे. आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथील […]Read More
पणजी दि १० : व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि सागरी संपर्क या क्षेत्रांत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचा समावेश असलेल्या विभाग – 7 साठी विकास आणि व्यापारवृध्दीच्या दृष्टीने अनेक संधी आहेत. विकासाच्या संकल्पनेत लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण केंद्रस्थानी असणे अत्यावश्यक आहे. या पाचही क्षेत्रांमध्ये महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य होईल, […]Read More
काठमांडू, दि. 8 : नेपाळमध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सर्व खासगी शाळा बंद करून सरकारी शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नेपाळमध्ये आजपासून खासगी शाळा बंद; पंतप्रधानांपासून ते अधिकाऱ्यांच्या मुलापर्यंत सर्वजण सरकारी शाळेत शिकणार अशी घोषणा नवनिर्वाचित युवा पंतप्रधान बालेन शाह यांनी केली आहे. देशभऱ खासगी शाळांमध्ये वाढत्या शुल्कवाढीमुळे पालकांमध्ये असंतोष […]Read More
मुंबई,दि. ८ : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल नियमांमध्ये सुधारणा करणारी एक राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, टोल प्लाझावर १० एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. आता सर्व टोल व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जातील. यासाठी फास्टॅग (FASTag) असणे आवश्यक आहे. फास्टॅग नसल्यास तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. मात्र, या पद्धतीने पेमेंट करणे थोडे […]Read More
Recent Posts
- भांडुपमध्ये नागरी समस्यांचा स्फोट; महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर सभागृहात जोरदार हल्ला
- महापौरच्या पतीला आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिल्यावरून आयुक्तांच्या दालना बाहेर भाजपा नगरसेवकांचा गोंधळ
- ‘ना सायकल ट्रॅक ना उद्यान’
तरी देखभालीचा खर्च ७ कोटी!
स्थायी समितीत प्रशासनाला धरले धारेवर - गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष वाढविण्याच्या आवाहनाला समाजातून मोठा प्रतिसाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
- विरोध झुगारून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा २३ कोटींचा प्रस्ताव मंजूर!
Archives
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019