नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्यावरील निर्यात निर्बंध मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी, नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. कांद्याची आयात करावी लागू नये म्हणून केंद्राने दक्षता घेतली आहे असे आज केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी म्हटले आहे. कांद्याची निर्यात बंदी झालेली नाही तर थोडे निर्बंध आले आहेत. देशांतर्गत मागणी पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी तसे […]Read More
नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवले. पिंपळगाव बसवंत, विंचूर यासह काही बाजार समितीमध्ये कांद्याचे किरकोळ लिलाव झाले मात्र बहुतांशी ठिकाणी लिलाव बंद होते. येवला येथे कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ मनमाड मार्गावर […]Read More
नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाववाढ थांबविण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. हे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे. या निर्णया विरोधात आजपासून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे. आता यात शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनीही […]Read More
नाशिक, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावण मासासाठी विशेष नियोजन केले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजेलाच उघडणार असून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे. श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मंदिर पहाटे ५ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत खुले […]Read More
नाशिक, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशभरात आज पी एफ आय विरूध्द मोहीम छेडण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये पी एफ आयशी संबंधित मोमीनपुरा भागात राहणाऱ्या गुफरान खान याची पोलिसांनी चौकशी केली त्याच्या घराची चार-तास झडती घेतली तसेच पाच तास त्याची मालेगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आली. त्याला एक नोटीस देण्यात आली असून या […]Read More
नाशिक, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूर येथे मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रमाचे आयोजन काल शहरातून मशाल रॅली काढून करण्यात आले , त्यात भगूरकरांचा या उपक्रमात मोठा सहभाग होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियानात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे भगूर नगरपालिकेच्या […]Read More
नाशिक, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या उत्खननासंदर्भात सव्वा कोटींचा दंड केल्याप्रकरणाची फेरचौकशी करीत असताना, नाशिक तालुक्याचे तहसिलदाराने १५ लाखांच्या लाचेची मागणी केली. सदरची लाच स्वीकारताना तहसिलदार नरेशकुमार बहिरम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ अटक केली आहे. राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरुम उत्खनन केले जात आहे, यामुळे नियमानुसार […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. त्यासोबतच लहान वाहनांना १२० तर मोठ्या वाहनांना ८० ही वेग मर्यादा घालण्यात येणार आहे. याबाबतची अर्धा तास चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली […]Read More
नाशिक, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक येथील काळाराम मंदिरात आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासींनी झाडाच्या साली पासून बनवलेली वस्त्रे अर्थात वल्कले दान करण्यात आली. अफ्रिकेच्या जंगलात आदीवासी लोक झाडाच्या सालींपासून वस्र बनवतात. बडोदा येथील दत्तात्रेय सप्रे महाराजांनी त्यांच्या आफ्रिकेतील स्नेहीना ही माहिती कळवली. त्यानुसार ही वस्त्रे नाशिकच्या काळाराम समंदिराच्या विश्वस्त मंडळाकडे एकादशी निमित्ताने दान करण्यात आली. Donation […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्माधर्मांमध्ये सौहार्द वाढवणाऱ्या कोणत्याही श्रद्धा आणि परंपरा पाळण्यासाठी सरकारची मनाई नाही मात्र या प्रथा परंपरांच्या नावाखाली धुडगूस घालता येणार नाही असा इशारा आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिला. प्रथा परंपरांच्या नावावर खोडसाळपणा होत असेल आणि विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होत असेल तर दोन्ही बाजू […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019