नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीन आणि आसपासच्या देशांमध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीपासून आपल्या देशवासियांना दूर ठेवण्यासाठी भारत सरकार आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले आहे. परदेशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांद्वारे कोरोनाच्या प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन आंतराष्ट्रीय पर्यटकांना भारतात प्रवेश करताना कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर १ जानेवारीपासून चीन, हाँगकाँग, […]Read More
मंडणगड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंडणगड तालुक्यातील पाले या गावातील कोरोना बाधित रुग्णाचे दापोली येथे निधन झाले. यामुळे कोकणामध्येही कोरेनाने छुप्या पावलाने प्रवेश केल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे अद्याप शांत असलेली स्थानिक आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पाले येथील संबंधित रुग्णाला दम्याचा त्रास झाल्याने तपासणीसाठी रुग्णालयात आला होता. मात्र त्यांची लक्षणे पाहून […]Read More
नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्ध्यातील बायोमेडिकल वेस्टच्या प्रश्नावर आज बुधवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सत्ता पक्षाचे लक्ष वेधले त्यामुळे त्यांच्या पुढाकाराने आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. The problems of biomedical waste in Wardha will be solved soon विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उस्मानाबाद नगरपरिषद अंतर्गत बायोमायनिंगच्या कामातील गैरव्यवहारावर चर्चा सुरू असताना […]Read More
मुंबई,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक पातळीवर कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला असताना भारत सरकारही कोरोना प्रतिबंधासाठी सज्ज झाले आहे. देशांतील बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याने भारताला याचा धोका कमी संभवतो असे असले तरीही अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून नाकाद्वारा घेण्यात येणारी प्रतिबंधात्मक नेझल नस भारत बायोटेक द्वारा उपलब्ध करण्यात आली आहे. भारत […]Read More
कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना बाबत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नियमावलीनुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे. आजपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.कोरोनाबाबत राज्य शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतला […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंटमुळे निर्माण झालेल्या आणिबाणीच्या स्थितीमुळे जगभर पुन्हा एकदा कोरोनाच्या भितीची लाट पसरली आहे. त्यातच आज भारतात अमेरिकेतून आलेली एक महिला रुग्ण कोरोनाच्या BF.7 या व्हॅरिएंटमुळे पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनच्या सब वेरियंट BF7 मुळं नव्यानं करोना रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर […]Read More
मुंबई, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोनाच्या उद्रेकानंतर आता देशातही सावधगिरीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता राज्य सरकार कोरोना नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करणार आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग पाहता केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. याबाबत बोलताना महाराष्ट्र […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील वैद्यकीय रुग्णालयातील औषध खरेदीसाठी हाफकिनच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन Medical Education Minister Girish Mahajan यांनी विधानसभेत दिली आहे, याबाबतच्या लक्षवेधी वर ते ऊतर देत होते . राज्यातील तंत्रज्ञांची साडेचार हजार पदांची भरती येत्या चार महिन्यात केली जाईल […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये पुन्हा उसळलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आता देशात सावधगिरीची पावले उचलत आहे. देशभर चर्चेचा विषय असलेल्या आणि हजारोंच्या उपस्थितीत सुरू असलेल्या भारत-जोडो यात्रेला यामुळे कोरोना अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून भारत-जोडो यात्रे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे हाहाकार माजला आहे.चीनमध्ये कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तेथे संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. बीजिंगमधील स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यासाठीची प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019