नागपूर, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्राण पणाला लावून सीमेवर ऊन, वारा,थंडी, पाऊस यांची तमा न बाळगता अहोरात्र तैनात असणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी दोन वेळचे जेवण मिळणेही अनेकदा दुरापास्त होते. अशाच दुर्गम आणि विपरीत परिस्थितीत अडकलेल्या सैन्यातील जवानांसाठी संरक्षण, संशोधन आणि विकास या संघटनेच्या वतीने एक वर्षाहून अधिक काळ टिकू शकेल असे खाद्य पदार्थ तयार करण्यात आले […]Read More
नागपूर, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकात खूप प्रगती झाली आहे, त्यामुळे गर्भावस्थेत चाचण्यांद्वारे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये असणाऱ्या जनुकीय आजारांचे निदान ही शक्य आहे. जगभरात सुमारे 6000 प्रकारचे जेनेटिक आजार आहेत आणि यावर या आजारांवर निदान करून उपचार शक्य आहे असे मत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस […]Read More
नागपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो द्वारे कृषी विभागासोबत सामंजस्य करार केले जात असून त्या माध्यमातून शेतीमध्ये पिकांची लागवड, कीड व्यवस्थापन याबाबत रिमोट सेन्सिंग अर्थात दूर संवेदन तंत्रज्ञानाद्वारे तंत्रज्ञान हस्तांतरित केलं जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई , पीक व्यवस्थापन तसेच इतर योजना यामध्ये लाभ होतो अशी माहिती […]Read More
कानपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षानिमित्त भारतीय आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. आयआयटी कानपूर येथील संशोधकाना कृत्रिम हृदयाची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. संस्थेच्या 118 व्या स्थापना दिनानिमित्त हे हृदयाचे प्रदर्शन करण्यात आले. प्रा. अभय करंदीकर यांच्या नेतृत्त्वाखाली 10 डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सच्या गटाने या हृदयाची निर्मिती केली आहे. लवकरच या प्राण्यांवर […]Read More
नवी दिल्ली,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे कृषीक्षेत्र दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्यादृष्टीने प्रगत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे श्रम वाचून अधिन उत्पादन मिळण्यास हातभार लागतो. केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर (Drone Technology) वाढत आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढत आहे. DGCA ने नुकतीच आणखी एका ड्रोनला मान्यता दिली आहे. […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रावर मानवी वसाहत उभारण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून 2025 पर्यंत चंद्राच्या मातीत झाडे आणि हिरवळ रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी चंद्रावर वनस्पती उगवण्याचा उपक्रमाचा आराखडा तयार केला आहे. चंद्राचे तापमान दिवसा 107 अंश सेल्सियस तर रात्रीचे […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊर्जेची वाढती गरज भागवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांवर ताण न येता सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी अमेरिकेत सुरू असलेल्या एका प्रयोगाला मोठे यश मिळाले आहे. यायावर अधिक संशोधन होऊन खरोखर ऊर्जा निर्मिती प्रकल्प अस्तित्वात आले, तर केवळ एक ग्लास पाण्यापासून एका घराला वर्षभर पुरेल इतकी वीज निर्माण होऊ शकेल, असा दावा […]Read More
मुंबई,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोगस अकाऊंटपासून वापरकर्त्याला संरक्षण देण्यासाठी ट्विटरकडून ट्विटरकडुन ब्लू टिक रीलाँच करण्यात आले आहे. ही सुविधा सशुल्क असून यामध्ये नवीन फिचर्स उपलब्ध होणार आहेत, तसेच यामध्ये सोनेरी आणि राखाडी असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. या नवीन फिचरबद्दल आणि त्यासाठी आकारणी करण्यात येणाऱ्या शुल्काबाबत ट्विटरने एक एक पोस्ट शेअर केली आहे. […]Read More
नवी दिल्ली,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेक्नोसॅव्ही असलेल्या भारतीय तरुणाईसाठी आता रोजगाराचे एक नवे क्षेत्र खुले होणार आहे.येत्या काही वर्षांच भारत हा ड्रोन तंत्रज्ञानाचे केंद्र बनेल आणि पुढील वर्षापर्यंत भारताला किमान 1 लाख ड्रोन पायलटची आवश्यकता असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. चेन्नई येथे आयोजित Drone Yatra 2.0 च्या उद्घाटन […]Read More
नवी दिल्ली,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉक्टरांकडून सर्रास होणाऱ्या Antibiotics च्या वापराबाबत कडक भूमिका घेत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने त्याच्या वापरावर नियंत्रण आणणाऱ्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना Antibiotics लिहून देताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्हायरल ब्राँकायटिस आणि कमी तीव्रतेच्या तापासाठी Antibiotics लिहून देताना, डॉक्टरांना टाइमलाइन पाळण्यास सांगण्यात आले […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019