उल्हासनगर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण राज्यात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजने अंतर्गत ३१७ दवाखाने सुरु केले आहेत . मात्र त्यांच्याच जिल्ह्यात असलेल्या उल्हासनगर शहरातील शासकीय रुग्णालयात काही विभागात वीज खंडीत होत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उल्हासनगरात मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात काही […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पक्ष कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तीव्र भावनांचा आपण आदर करतो मात्र पक्ष हितासाठीच आपण पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दोन दिवसांपासून धरणे धरून बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पवार यांनी हे वक्तव्य केले. आपण कोणालाही न विचारता हा निर्णय […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण, वेगवान देखभाल दुरुस्तींसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या महामंडळाचे भागभांडवल १०० कोटी रुपये राहणार असून, ५१ टक्क्यांचा शासन हिस्सा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. रस्ते व इमारती विकास […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमती हा प्रकल्प असेल.शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत करून भाकरी फिरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.Announcement of BJP state officials, attempt to rotate bread नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस , १६ चिटणीस , ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित […]Read More
कणकवली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा काल मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. यावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशा प्रकारची वक्तव्ये आणि चित्र उभे करून उद्धव ठाकरे यांचा सहानुभूतीवर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत राहीलेले नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांनी आज मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केला आहे. ‘लोक माझे सांगाती’ आपल्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शरद […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव (पश्चिम) पी दक्षिण विभाग कार्यालयाने पर्यावरण संवर्धन व ऊर्जा बचतीच्या उद्देशाने, कार्यालयाच्या गच्चीवर सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणाऱ्या विद्युत ऊर्जेचा वापर विभाग कार्यालयासाठी करण्यात येणार असून यामुळे दरमहा सुमारे 27 हजार रुपयांची वीज खर्चाची बचत होणार आहे, अशी माहिती पी दक्षिण […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित या समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. […]Read More
Recent Posts
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019