मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना उतारवयात सन्मानपूर्वक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू केली असून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल आणि या योजनेसाठीच्या अटी यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रालय […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी […]Read More
मुंबई दि.8( एम एमसी न्यूज नेटवर्क):पोलीस भरती लेखी परीक्षेत कानात सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करून , डिवाइसच्या साहाय्याने कॉपी करताना आढळून आलेल्या दोन परिक्षार्थी विरोधात भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रविवारी पोलीस भरती लेखी परीक्षा सुरू असताना भांडूप (प.) येथील व्हिलेज रोड वरील ब्राईट स्कूल येथील परीक्षा केंद्र क्रमांक 07 02 रूम नंबर 210 […]Read More
मुंबई , दि.8( एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोरेगाव ( पूर्व ) परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट जवळ विविध अद्ययावत सोयी सुविधांनीयुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, […]Read More
ठाणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काही माणसं झपाटलेली असतात… जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच… मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे त्यापैकीच एक… २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७७ वेळा […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या १४ मे रोजी मुंबईत गृहनिर्माण संस्थांची भव्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेत सेल्फ डेव्हलपमेंट, पुनर्विकासासह अनेक प्रश्नांवर उहापोह केला जाणार आहे. या परिषदेचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर परिषदेचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार गतिशील आहे. सेल्फ […]Read More
मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबईतील अनेक मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेला तरंगणारा कचरा हा नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागात नाल्यातून गाळ काढल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. हा तरंगणारा कचरा नियमितपणे काढावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले. पूर्व उपनगरातील नाल्यातून […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या तीव्र भावनांचा आदर करून मी मागे घेत आहे अशी घोषणा शरद पवार यांनी आज करत तीन दिवसांच्या नाट्यावर पडदा पाडला आहे. आज सकाळी पक्षाच्या समितीची बैठक होऊन त्यात राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करणारा ठराव संमत झाल्यावर या नेत्यांनी […]Read More
मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी शरद पवारसाहेब कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद […]Read More
मुंबई दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवण्याच्या शरद पवारांचा निर्णय पक्षाच्या समितीने स्वीकारला नसून त्यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी शिफारस त्यांनी केली आहे. यामुळे पवार यावर काय करतात ते पाहावे लागेल. ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्र प्रकाशन समारंभात पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती त्यानंतर गेली तीन दिवस […]Read More
Recent Posts
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019