मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालिकेकडून देण्यात येणाऱ्या विविध परवाना प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने नेमण्यात आलेल्या समितीचे सदस्य तसेच मुंबईतील विविध व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात आज बैठक झाली . परवाना देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असून . कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेच्या बाबतीत शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर सुलभ आणि जलद […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी आज (बुधवार) मंत्रालयासमोरील प्रतापगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबारात ‘ राज्यातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच जनतेच्या विविध सूचना व मागण्यांही त्यांनी समजून घेतल्या. Food and Drug Administration Minister Dharmarao Baba Atram interacted with […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देऊन त्याबाबतच्या प्रस्तावावर तीन महिन्यात प्रक्रिया होईल. त्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी आयोजित केलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत केली होती. त्यानुसार आज एक खिडकी योजनेस मंजुरीसाठीचा शासन आदेश जारी करण्यात आला […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात राबविण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार असलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीतून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आल्याने बाहेरून आलेल्यांना वापरा आणि फेका अशी भाजपाची निती असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षनेते […]Read More
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये आणि उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत […]Read More
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सुरू असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ट्विन टनेल या नविन संकल्पनेचा वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व्हे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या […]Read More
मुंबई दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क) : एकता, संस्कृती आणि खिलाडूवृत्तीच्या उल्लेखनीय प्रदर्शनात, प्रो गोविंदा लीग 31 ऑगस्ट 2023 रोजी प्रतिष्ठित एनएससी आय डोम वरळी येथे सुरू होणार आहे. हा भव्य कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अढळ पाठिंब्याने, महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्त्वाची पर्वणी ठरणार आहे. […]Read More
मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती […]Read More
मुंबई दि २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली.राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात […]Read More
मुंबई दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची मिडविकेट स्टोरीजच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसी वर्ल्डकपदरम्यान नोव्हेंबर 2023 रोजी मिडविकेट स्टोरीजच्या इंडियन लिग लिजेंड्सच्या लॉन्चिंगच्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांच्या नियुक्तीच्या रूपाने आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करताना आनंद होत असल्याचे मिडविकेट स्टोरीचे संस्थापक निशांत दयाल आणि सह-संस्थापक जया प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत […]Read More
Recent Posts
- ‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री
- सर्वोच्च न्यायालयाकडून What’s App ची खरडपट्टी
- ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
- अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% टक्के
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019