मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन एफआयआर हायकोर्टानं रद्द केले आहेत. त्यामुळं रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. High Court relief to IPS officer Rashmi Shuklaराज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना हे दोन्ही एफआयआर नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफआयआर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. […]Read More
मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई व ठाण्यात दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली आहे. आज दुपार पासून सायंकाळ पर्यत विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना मुंबईत 35 तर ठाण्यात 9 गोविंदा जखमी झाले. मुंबईत 35 पैकी चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 9 जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले.उर्वरित […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा त्याचप्रमाणे राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन साठी शासन हमी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुंबई मेट्रो टप्पा-4, 4अ, 10 आणि 11 या मेट्रो मार्गांसाठी मौजे […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदार , खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र आणि युरोपीय देशांमध्ये उद्योग, कृषी , शिक्षणांसंदर्भात झालेल्या विविध करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधीमंडळाच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधिमंडळाच्या सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स आणि लंडन या तीन देशाच्या अभ्यास दौऱ्यावर […]Read More
पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णजन्माष्टमीचा उत्सव अगदी दोन दिवसांवर आल्यामुळे राज्यात सर्वत्र गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वांना संघटीत करणाऱ्या या सणाच्या निमित्ताने यावर्षी एक पुरोगामी उपक्रम सुरू होत आहे. आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातील तृतीयपंथी गोविंदा पथकं तयार होत आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच तृतीय पंथीयांच गोविंदा पथक यंदाच्या दहीहंडीत सहभागी होणार […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेली असताना मुंबईतील सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या GSB गणपती मंडळाने मोठ्या रक्कमेचा विमा काढण्याची प्रथा कायम ठेवत यावर्षी तब्बल ३६० कोटी ४० लाखांचा विमा काढला आहे. किंग सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाच्या या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे. भाजपा सोशल मीडीयाचा दुरुपयोग करत फेक न्यूजही ससरवत असतो. भाजपाचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी व भाजपाकडून होत असलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज ‘महेंद्रगिरी’ या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे मुंबईतील माझगाव गोदी येथे जलावतरण करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माझगाव गोदीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आज सकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील महायुतीची बैठक काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रहारचे बच्चू कडू, […]Read More
Recent Posts
- ‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री
- सर्वोच्च न्यायालयाकडून What’s App ची खरडपट्टी
- ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
- अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% टक्के
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019