मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला असून त्यासाठी जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm Eknath sinde यांनी आज येथे केले. जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात य्ईल अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. काल मंत्रालयात तारपोरवाला मत्स्यालयासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भातील निर्देश विभागाला दिले.A new world-class aquarium in Mumbai हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करता येईल […]Read More
पालघर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज सकाळी चार वाजून चार मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या मध्यम स्वरूपाचा भूकंपाचा धक्का होता. सकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. पालघर जिल्ह्यात 2018 पासून म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी पासून हिवाळ्याच्या दिवसांत भूकंपाचे धक्के […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२२ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या १५ डिसेंबर २०२२ पूर्वी पाठवावीत, असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहे. पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात ५ वर्षाखालील बालमृत्यू दर हा दर हजारी जिवंत बालकांच्या पाठीमागे ७४ वरुन ३७ वर आलेला आहे, असे असले तरीही परिणामकारक उपचार व लस उपलब्ध असूनही बालकांमध्ये होणा-या न्युमोनिया ह्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या 12 हजार कोटींच्या कामाची चौकशी कॅगकडून सुरू झाली असून येत्या १६ डिसेंबरपूर्वी कॅगची टीम हे ऑडिट पूर्ण करणार आहे. आज सकाळी 11 वाजता कॅगचे सुमारे १० जणांचे पथक पालिकेत दाखल झाले.A team of about 10 people of CAG entered the municipality at 11 am today. […]Read More
मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर एका अज्ञाताकडून ऑडिओ मेसेज पाठवण्यात आले आहेत .मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप आल्या होत्या. त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत असल्याचे म्हटले आहे. 20 आणि 21 तारखेला आलेल्या या मेसेजेसची […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२१ नोव्हेंबर या जागतिक मच्छीमार दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’च्या घोषणा देत पालघर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आज आझाद मैदानात आक्रोश मोर्चा काढत वाढवण बंदराच्या उभारणीचा जोरदार विरोध दर्शविला. १९९८ मध्ये स्थानिकांच्या एकजुटीने रद्द करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराने पुन्हा डोके वर काढले आहे. पुन्हा हे बंदर […]Read More
मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): २०१४ पासून शिवसंग्राम भाजपा सोबत घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे .आगामी सर्व निवडणूका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार आहे,अशी माहिती शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका देखील शिवसंग्राम सर्व ताकदीणीशी लढणार […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना उध्दव ठाकरे Shiv Sena Uddhav Thackeray गटाच्या नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके यांना आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.Rituja Latke विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, आमदार अनिल परब , सुनील प्रभू आदी मान्यवर यावेळी […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019