बीड, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे या रिक्तपदावर येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते शंकर देशमुख यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यासंबंधीचे पत्र दिले आहे. देशमुख यांच्या निवडीबद्दल कडा शहरात फटाक्यांची अतिषबाजी करुन समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.आष्टी तालुक्यातील कडा येथील शंकर […]Read More
गंगाखेड दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. सीताराम घनदाट यांना गंगाखेड […]Read More
हिंगोली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कळमनूरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज कळमनूरी येथील तालुका कार्यालयात दाखल केला. यावेळी मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मागील पाच वर्षात आपण केलेली कामाची परतफेड म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा विशाल […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :(एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज पर्यत आश्वासनापलिकडे मराठा समाजाच्या पदरात काहीच पडलेलं नाही.महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मराठा समाजाचे योगदान फार मोठं आहे .आमच्या धगधगत्या प्रश्नांची तड लावण्या ऐवजी राज्यकर्त्यांनी आमची हेटाळणी करीत आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. परंतु यापुढे ही लढाई सत्तेत येऊन करू असे सांगत मराठा […]Read More
जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्हाला समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांची भावना आहे उमेदवार उभा केला पाहिजे, मात्र एका जातीवर उमेदवार उभा करणं आहे निवडून आणणं हे सोपं नाही. मराठा जातीत पडायची ताकद आहे त्यामुळे आपण मधला मार्ग काढला , परिस्थिती अनुकूल असल्यास निवडणुकीच्या मैदानात उताण्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी […]Read More
धाराशिव, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर येथील माजी आमदार नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांचे आज पहाटे पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झालं .ते 87 वर्षे वयाचे होते.त्यांनी लातूर, बीड,धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही ते काही काळ काम करत होते . […]Read More
बीड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकनेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी, शिवसंग्राम राष्ट्रीय नेत्या राष्ट्रीय नेत्या ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट मध्ये प्रवेश केला. यावेळी खा. सुप्रीया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बीड येथील शिवसंग्रामचे नेते प्रभाकरराव कोलंगडे यांच्यासह […]Read More
बीड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्यालय बीड येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीला सोडचिट्ठी देऊन भाजप मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. […]Read More
परभणी, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे आज दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू झाल्याने येलदरी धरणाचे 6 गेट क्र.2,3,4,7,8 आणि 9 हे 0.5 मी. ने उघडण्यात आलेत . सध्यस्थितीत वीजनिर्मिती केंद्रातून तिन टरबाईन ने 2600 आणि Spillway गेट क्र.1,5,6 & 10 व्दारे 8440 Cusecs विसर्ग चालू […]Read More
परभणी, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे आज दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू झाल्याने येलदरी धरणाचे 6 गेट क्र.2,3,4,7,8 आणि 9 हे 0.5 मी. ने उघडण्यात आलेत . सध्यस्थितीत वीजनिर्मिती केंद्रातून तिन टरबाईन ने 2600 आणि Spillway गेट क्र.1,5,6 & 10 व्दारे 8440 Cusecs विसर्ग चालू आहे. […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019