सांगली, दि. २०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात यावर्षी हळदीचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाले आहे , राजापुरी हळदीची आवक 77 हजार क्विंटल वरून 19 लाख क्विंटल वर गेली आहे यामुळे मराठवाड्यातील हळद व्यापारी खरेदीसाठी सांगलीत येत आहेत. यापुढे हळदीच्या उत्पादनावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे, सांगली परिसरात पिकवली जाणारी दर्जेदार राजापूर हळद […]Read More
छ संभाजीनगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पैठण येथील संत एकनाथ महाराज नाथषष्ठीनिमित्त आज पासून यात्रा भरली असून भानुदास एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमले आहे.यात ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे . भानुदास, एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमली असून ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.पैठण येथिल नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो पायी दिंड्या पैठणनगरीत दाखल झाल्या आहेत.Nath […]Read More
जालना, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिग्री नसेल तरी चालेल पण मनात जिदद आणि आत्मविश्वास, अफाट परिश्रम करायची तयारी असेल तर कितीही मोठे शिखर आपण पार करू शकतो.अनुभवाच्या बळावर व्यवसाय उभा केलेल्या मीनल रामेश्वर जैद या उद्योजिकेचा हा यशस्वी जिवन प्रवास असाच बोलका आहे. ग्रामीण भाग म्हटलं की शेतकरी कुंटुंब आले,आणि शेतकरी कुटुंब म्हटलं […]Read More
बीड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यामधील माजलगावात १४ व्या शिवार साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच साहित्यिकांचा सहभाग होता. मराठवाडा साहित्य परिषद शाखा माजलगाव शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोरेश्वर महाविद्यालय, गंगामसला (मोरेश्वर साहित्य नगरी) मध्ये संपन्न झाले आहे. ग्रामीण भागामध्ये साहित्य चळवळ रुजवी म्हणून शिवार […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजी नगर इथं औरंगजेबाचं उदात्तीकरण करत काही जण उपोषण करत असल्याचं प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावं असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी आज विानपरिषदेत दिले. Take Aurangzeb’s exaltation seriously सरकारने वेळ पडल्यास वरिष्ठ अधिकारी नेमून यामागचे धागेदोरे तपासून घ्यावेत असं गोर्हे यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील हिंदू मंदिरांच्या इनामी जमिनी तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनी बेकायदेशीररित्या विकल्या गेल्या आहेत त्या पुन्हा त्यांच्या मूळ नावावर करण्याचे आदेश दिले जातील आणि याबाबतच्या गुन्ह्याचा तपास तातडीने केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.याबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासाचा प्राथमिक अहवाल […]Read More
कांदा खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको
बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यातल्या कड्यामध्ये कांदयाला भाव मिळावा आणि नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.Stop the road for demand to start buying onion आष्टी तालुक्यातील कडा येथे शिवसंग्राम पक्षाकडून अहमदनगर – बीड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदयाला भाव मिळावा,नाफेडची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी यासह अन्य […]Read More
लातूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने आत्महत्या केली असून स्वतः वर गोळी झाडून घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे . चंद्रशेखर पाटील चाकूरकर वय 81 हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते..ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत ..दररोज ते सकाळी फिरायला बाहेर जात असत.. […]Read More
जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहराचे आकर्षण असलेल्या मोतीबाग तलावाच्या पाळूला अक्षरश मृत्यू झालेल्या माशांचा खच बघायला मिळत आहे.Death of thousands of fishes in Motibag lake अज्ञात रोगाने या माशांचा मृत्यू होत असल्याची शक्यता वर्तविली जात असून काल दुपारी ३ च्या सुमारास हजारो माश्या तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसून येऊ लागल्या आहेत.माश्यांचा मृत्यूचे नेमके कारण समजू […]Read More
मुंबई, दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या बदलत्या हवामानानुसार पावसाची बदललेली शैली , ठिकाणं, नद्यांचे बदललेले प्रवाह याचा नव्याने अभ्यास करून ते केंद्रीय आणि राज्याच्या प्राधिकरणासमोर मांडून मगच नव्या प्रकल्पांचा विचार केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत दिली. अशोक चव्हाण यांनी ती उपस्थित केली होती, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील […]Read More
Recent Comments
Archives
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019