जालना, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या दाट धुक्यांमुळे हरभरा, तूर यासह इतर पिकावर अळी आणि बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्याकडून पिकांवर आता औषध फवारणीला सुरुवात झाली आहे. बुरशीजन्य रोगांमुळे ऐन फुलोऱ्यात आलेली तूर आणि हरभरा ही पिके हातातून जाऊ […]Read More
जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्याच्या मंठा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (भारतीय कपास निगम) सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी कापसाला 7 हजार 521 रुपये भाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी घेऊन येण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, बँकेशी आधारकार्ड आणि आधारकार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा असं आवाहन […]Read More
जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. राज्यातले मराठे अंतरवाली सराटीत येणार असून सामुहिक आमरण उपोषण होणार असं जरांगे म्हणाले. देशात कधी इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसेल, तितकं मोठं उपोषण अंतरवाली मध्ये होणार असल्याचंही जरांगे म्हणाले. […]Read More
पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन झालं आहे. गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्या निधनाची माहिती दिली आहे. मित्राच्या जाण्याने सलील यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्या निधनाची माहिती देत सोशल मीडियावर पोस्ट […]Read More
नांदेड, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शीख धर्माचे संस्थापक आद्य गुरु श्री गुरुनानक देवजी यांची जयंती गुरुपुरब दिवस म्हणून जगभरात साजरी केली जाते. श्री गुरु नानक देव यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी करत. शिखांचे पहिले गुरू श्री गुरू नानक देव यांनी एक ओंकारचा नारा दिला. म्हणजे देव एकच आहे. इक ओंकार हे शीख धर्माच्या […]Read More
नंदूरबार/नांदेड, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, […]Read More
जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एका जातीवर निवडणूक लढवणं अशक्य आहे आणि सहयोगी लोकांकडून त्यांच्या याद्या आल्या नाहीत अशी कारणे देत मराठा आरक्षणावर आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असून सर्व मराठा आंदोलक उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्याची सूचना केली आहे. आपल्याला निवडणूक लढवायची नाही तो आपला खानदानी धंदा नाही […]Read More
जालना दि ३१– मुस्लिम, मराठा आणि बौध्द यांचे एकीकरण करत असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. हे तिन्ही समाज एकत्र येऊन निवडणुका लढवण्यावर आजच्या बैठकीत सहमती झाल्याचेही त्यांनी सांगितले.मुस्लीम धर्मगुरु आणि वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांनी आज आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेतली. या बैठकीला […]Read More
बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठवाड्यातील कांदा खरेदी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळाला. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कांद्याला 45 रुपये प्रति किलो दराने मिळालेल्या या भावामुळे शेतकरी खुश झाले आहेत. बीड जिल्ह्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आवक झाली. रविवारी […]Read More
जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देवेंद्र फडणवीस ने भाजप आणि आरएसएस संपवली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते बोलत होते. 30 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर रोजी कोणत्या मतदार संघात उमेदवार उभे करायचे या बाबतचा निर्णय जरांगे जाहीर करणार आहेत. जो काही निर्णय होईल तो समाजाच्या […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019