पुणे, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक असे दोन्ही संबोधणे गैर नाही असे सांगत खा शरद पवार यांनी राज्यात या विषयावर उठलेला गदारोळ शांत होण्यासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे आज दिसून आले, ते बारामती येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.It is not wrong to call Sambhaji Raje Dharmaveer हिवाळी अधिवेशनाच्या […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणा-या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटकरण व दुपदरीकरणाच्या कामांस आज मान्यता मिळाली आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांच्या रु. २४९.१३ कोटीच्या किंमतीस मान्यता दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. या रस्त्याच्या कामाच्या मान्यतेमुळे दररोज या […]Read More
सांगली, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात अवघ्या आठ दिवसात दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात बसवण्यात आला आहे.statue of Chhatrapati Shivaji Maharaj आष्टा शहरातल्या शिवप्रेमींनी दुसऱ्यांदा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शहरामध्ये प्रतिष्ठापना केली आहे. पहिल्यांदा 25 डिसेबरला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये सिंहासन आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली […]Read More
पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.जगताप यांची गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. जगताप हे तीन टर्म आमदार राहिले आहेत. ते 2014 व 2019 मध्ये चिंचवड […]Read More
कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कसबा बावडा-शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. हजारो मासे ऑक्सीजन साठी तडफडताना दिसत होते.दूषित पाण्यामुळे हे मासे मरत असताना पाणी प्रदूषित कशामुळे झालं, अशी विचारणा नागरिकांतून व्यक्त होत होती. Aquatic life has died due to pollution fish are dying in Panchganga river […]Read More
सांगली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरीसुद्धा फार परिणाम होणार नाही, कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे, शिवाय शिंदे यांच बंड मोठं आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये आठवले हे प्रसार माध्यमाशी बोलत होते. उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस […]Read More
पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजामध्ये समता, बंधुता आणि मानवता हे अधिक वृद्धिंगत व्हावे. यासाठी मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या पावन भूमीपासून संत तुकाराम महाराजांच्या देहू गावपर्यंत चोखोबा ते तुकोबा ही समतेची वारी निघाली आहे. चोखोबा ते तुकोबा या समतेच्या वारीचे नुकतेच पंढरपुरातून देहूकडे प्रस्थान झाले. मंगळवेढा- पंढरपूर ते देहू असा 9 जिल्ह्यातून […]Read More
पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी (७ किमी) आणि वनाझ ते गरवारे (५ किमी) या मार्गांचे उदघाटन दिनांक ६ मार्च २०२२ रोजी […]Read More
नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा आणि देशाचा दृष्टीने पंढरपूर कॉरिडॉर हा महत्वाचा असून हा प्रकल्प पुढे नेत असतांना कोणत्याही परिस्थितीत कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री एमनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले . लाखो भाविकांचा दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असून सगळ्यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री यांनी केले. वाराणसीच्या […]Read More
पंढरपूर दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाताळच्या निमित्ताने आणि आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची हाऊसफुल गर्दी झाली आहे. गर्दीमुळे पंढरपुरातील सर्व मठ ,धर्मशाळा, लॉज हे पूर्ण क्षमतेने भरले असून विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग ही सुमारे चार किलोमीटर लांब गोपाळपूर रोडच्या पत्रा शेड पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारणतः पाच तासांचा कालावधी लागत आहे. तब्बल […]Read More
Archives
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019