मुंबई दि.30(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहरातील. वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर जागतिक मोहोर उमटली आहे. “जागतिक वृक्ष नगरी २०२२” या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना ही संस्था […]Read More
तिरुपती, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या अनेक लोक पर्यावरण जागृतीसाठी प्रयत्नशील आहेत आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. सामाजिक संस्था, देवस्थान समिती, महाविद्यालये, विद्यापीठे यांच्याकडून नवनवीन प्रयोग केले जात आहेत. म्हणजे काही शहरांच्या महापालिकांकडून पर्यावरणपूरक गोष्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय, तिरुपती देवस्थानसाठी MEIL ग्रुपने आता एक उत्कृष्ट उपक्रम राबविला आहे. Saraswat Cooperative Bank […]Read More
भोपाळ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नाव साशा होते व तिला किडनीचा विकार होता. यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांची […]Read More
पालघर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रोटरी डिस्ट्रिक्ट, क्लब बॉम्बे आणि रोटरी क्लब पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन एम. नि. दांडेकर विद्यालय पालघर येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले. तालुक्यातील 18 शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण शास्त्रावरील विविध प्रकल्प, त्यांच्या प्रतिकृती, आकृती, माहितीसह सादर केले.Organization of Environmental Science Exhibition रोटरी क्लबने 18 शाळांमध्ये […]Read More
सांगली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली येथील दत्त इंडिया कंपनीसोबत डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे आणि लाखो मासे मृत्युमुखी पडल्याने खंडित झाला आहे. पाटबंधारे व वितरण कंपनीने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी अंकलीजवळील कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सी -20 प्रतिनिधींसाठी आज आयोजित पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीत वाघोबांचे दर्शन घडले. साक्षात वाघोबा, वन्य प्राणी, पक्षी, मनोहारी निसर्ग परिवेश बघून हे पाहुणे रोमांचित झाले. जल, जमीन, जंगलाशी एकरूप असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन या पर्यटन यात्रेत झाले. वन व वन्यजीव संवर्धनासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. वाघांची संख्या […]Read More
अलिबाग, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, अलिबाग, रोहा, पाली, नागोठणे, कोलाड याठिकाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मागच्या काही दिवसापासून हवामानात सारखा चढ उतार होत असल्याने उष्णतेमध्ये भयंकर वाढ झाली त्यामुळे हवामानात बदल होऊन कधी ऊन कधी सावली पडत असल्याने अखेर आज पेणमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औद्योगिक वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या आहे. कधी ध्वनी तर कधी वायू प्रदूषण वाढत आहे. नदी नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर अंबड येथील जितमाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सीड बॉल, झाडांना राखी बांधणे, पर्यावरण थीमवर […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून मुंबईतील हवेची गुणवत्ता आणि महाराष्ट्रातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नसल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे, त्यामुळेच हा प्रश्न चिघळत चालला आहे.Concerns about increasing air pollution आदित्य ठाकरे यांनी सरकारला पत्र […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाले आहे, कारण […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019