अलिबाग, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, अलिबाग, रोहा, पाली, नागोठणे, कोलाड याठिकाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मागच्या काही दिवसापासून हवामानात सारखा चढ उतार होत असल्याने उष्णतेमध्ये भयंकर वाढ झाली त्यामुळे हवामानात बदल होऊन कधी ऊन कधी सावली पडत असल्याने अखेर आज पेणमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): औद्योगिक वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या आहे. कधी ध्वनी तर कधी वायू प्रदूषण वाढत आहे. नदी नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर अंबड येथील जितमाळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सीड बॉल, झाडांना राखी बांधणे, पर्यावरण थीमवर […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून मुंबईतील हवेची गुणवत्ता आणि महाराष्ट्रातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नसल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे, त्यामुळेच हा प्रश्न चिघळत चालला आहे.Concerns about increasing air pollution आदित्य ठाकरे यांनी सरकारला पत्र […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाले आहे, कारण […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जोशीमठ आणि त्याच्या आसपासच्या जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे शहर चर्चेत होतं. हे शहर का बुडतंय हा एक वादाचा विषय झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते यापेक्षाही चिंताजनक परिस्थिती हिमालय पर्वताची आहे. भारत आणि चीन तिथे ज्या वेगाने पायाभूत सुविधांचं निर्माण करत आहे. त्यामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात […]Read More
मुंबई , दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरातील परिसरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. यामुळे, धुळीचे कण हे मुख्य प्रदूषक आहेत. या समस्येचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. ए. संजीव कुमार हे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 1 एप्रिल […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील वाळू चोरी , वाहतूक , बेकायदा उत्खनन यावर आळा घालण्यासाठी हे अधिवेशन संपेपर्यंत नवीन सर्वंकष वाळू धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता, त्यावर अशोक चव्हाण , राजेश टोपे , भास्कर जाधव आदींनी उपप्रश्र्न […]Read More
पुणे दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाणी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मळभाचे वातावरण आणि भणाणता वारा असे हवामान अनुभवास येत आहे. अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकरी काहीसे धास्तावले होते. मात्र आता मळभाची स्थिती दूर होऊन येत्या आठवड्यात कोकणात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, आणि […]Read More
कोची, दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनंतर देशभरातील हवामान वाढण्यास सुरूवात होते. सध्या बहुतांश ठिकाणी 30 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असताना केरळमध्ये मात्र तापमानवाढीचा कहर झाला आहे. केरळच्या काही भागात विक्रमी 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेची महाभयंकर लाट बघता सामान्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. केरळ राज्य […]Read More
Recent Comments
Archives
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019