चंद्रपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील व्याघ्र संवर्धनाचा परिणाम म्हणजे नुकतीच वाघांची जाहीर झालेली आकडेवारी. देशात वाघांची संख्या समाधानकारकरीत्या वाढली असताना चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्रामस्थांचे मृत्यू झाले आहेत.Number of tigers increased, now measures are needed to avoid human wildlife conflict… एखाद्या व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक वाघ ब्रह्मपुरी […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचे सावट पसरले आहे. एप्रिल दुसरा आठवडा उलटून गेल्याने गेल्या काही दिवसात तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात देशातील तापमान ३ ते ५ अंशाने वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उन्हाच्या झळा तीव्र होण्याबरोबरच […]Read More
नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरच्या वर्धा रोड स्थित विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद सीएसआर च्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरी येथे निरीतर्फे केल्या जाणाऱ्या संशोधन कार्याची माहिती सर्व हितधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘वन वीक वन लॅब’ (एक आठवडा एक प्रयोगशाळा) या संपर्क उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निरी या संस्थेची स्थापना […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहकरणामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे हा प्रश्न गंभीर झालेला असताना मीरा भाईंदर महानगरपालिकेने कचऱ्यापासून हरित सेंद्रिय खत प्रकल्प उभारून आदर्श निर्माण केला आहे. महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून करत असलेल्या सेंद्रीय खतनिर्मितीला ‘हरित- महासिटी कंपोस्ट’ हा ब्रँड मिळाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकडून महापालिकेला हा ब्रँड प्रदान करण्यात […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आजच्या जगात, पर्यावरण आणि विकास यांच्यातील समतोल राखणे महत्त्वाचे आहे. जागतिक समुदाय आता आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची आणि त्याच वेळी शाश्वत विकास प्रदान करण्याची गरज ओळखत आहे. हा लेख पर्यावरण संरक्षण आणि विकास संतुलित करण्याच्या महत्त्वाची चर्चा करतो आणि तो समतोल साधण्याच्या दिशेने कृतीयोग्य पावले प्रदान करतो. पर्यावरण आणि […]Read More
चंद्रपूर, दि ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नॅचरलिस्ट सुमेध वाघमारे पशुपक्ष्यांच्या दुनियेतील जादूगार ठरलेत. मूळ हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुमेध आपल्या गावात लहानपण घालवताना यातून शिकत गेले. ते स्वतः सुमारे 200 हून अधिक पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढू शकतात. व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली निसर्ग पर्यटन संकुलात जंगल समजून घेण्यासाठी प्रकल्पातर्फे त्यांचे विशेष कार्यक्रम […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ बृहन्मुंबई विकास योजना-२०३४ मधील न.भू.क्र.१ […]Read More
अमरावती, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अमरावती जिल्ह्य़ातील सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट […]Read More
मुंबई दि.३०(एम एमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरण संतुलन व संवर्धनासाठी विद्युत वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून मुंबईतील आणखी दहा सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) समवेत महापालिकेने करार केला आहे. प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संतुलनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विद्युत वाहनांच्या वापरांना प्रोत्साहन दिले जात […]Read More
भोपाळ, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात चित्त्यांचे पुनरुज्जिवन करण्याच्या विशेष कार्यक्रमांतर्गत, मागील सप्टेंबरपासून नामिबियाहून आठ; तर दक्षिण आफ्रिकेतून १२ असे एकूण २० चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहेत. यापैकी नामिबियाहून आणलेल्या ‘सियाया’ या मादीने चार बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचा जन्म पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे, मात्र वनाधिकाऱ्यांना बुधवारी हे बछडे दृष्टीस पडले. […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019