जालना, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे. Unseasonal rain on the lives of livestock farmers अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील नंदु चौधरी यांच्या शेतात बैलगाडी ला बांधलेल्या बैलावर वीज पडून त्यांचा एक बैल दगावला आहे तर दुसऱ्या घटनेत दोदडगाव […]Read More
यवतमाळ , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यासह आणि गारपिटीसह काल पाऊस झाला .या पावसाचा मारा इतका जबरदस्त होता की झाडावर विसावलेले असंख्य पोपट मृत्युमुखी पडले. तर काही पोपट झाडावरून खाली कोसळले. ही बाब स्थानिक पक्षी मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या तडफडणाऱ्या पोपटांना उचलून त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांशी संबंधित 2022 च्या आदेशात बदल केले आहेत. विशेषत: या भागात एक किलोमीटरचा इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) अनिवार्य करणारा नियम शिथिल करण्यात आला आहे. याशिवाय, संरक्षित जंगलात खाणकाम करण्यास मनाई असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा […]Read More
मुंबई , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला […]Read More
मुंबई, दि. २६:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात […]Read More
सोलापूर दि २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर शहरामध्ये वनविभागाच्या ताब्यात असणाऱ्या पाचशे एकर जागेमध्ये आता वन उद्यान उभा केले जाणार आहे. याबाबतची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत केली. सोलापूर शहरातील वाढत्या उन्हाळ्यामध्ये सोलापूरकरांना एक ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प म्हणून 500 एकर जागेवर वन उद्यान उभारले जाणार आहे. यासाठी लोकांनी देखील […]Read More
कोल्हापूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करांनी (हत्तींनी) मध्यरात्रीपासून पुन्हा मानवी वस्तीत प्रवेश केला असून ते दिवसरात्र इथल्या उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करीत आहेत.Tusker elephants are on the rise again ग्रामीण भागातील वस्तीवाड्यांमध्ये टस्कराच्या (हत्तीच्या) उपद्रवामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या उपद्रवी टस्करांचा वनखात्यानं तातडीनं बंदोबस्त करावा,अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ): मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकासकामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावत चालला आहे. प्रदूषणासाठी धूळ हाही एक घटक वारंवार कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे हवेचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने धूळ नियंत्रण करण्यासाठी मुंबई महापालिकेने कृती दल अर्थात टास्क फोर्स नेमण्याचे ठरवले आहे . प्रत्येक विभागामध्ये तीन विषयांसाठी […]Read More
नागपूर, दि. २५ : नागपुरात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, संपूर्ण नागपूरात दुपार नंतर सोसाट्याचा वाऱ्यासह आणि विजांचा कडकडाटात रिमझिम पाऊस पडला. वातावरणात अचानक बदल झाल्याने रस्त्यावरील नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात सायंकाळ पर्यंत रिमझिम पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.नागपूरात आणखी […]Read More
पुणे, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे महानगरपालिकेच्या (PMC) पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी पुण्यातील पर्यावरण संस्था त्यांचे ‘परिवर्तन दूत’ पुरस्कार परत करणार आहेत. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) वृक्षतोडीच्या विरोधात 29 एप्रिल 2023 रोजी संभाजी पार्क, डेक्कन जिमखाना, पुणे जवळील ‘चलो चिपको’ आंदोलनाची घोषणाही संघटनांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पीएमसी सध्या ‘नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’साठी बंड […]Read More
Recent Posts
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019