सिंधुदुर्ग, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे खवळलेल्या मालवण समुद्रकिनारी पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी सुरू असल्याचे दिसून आले आहे. बिपर जॉय वादळामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. मालवण समुद्र किनारी देखील मोठं मोठ्या लाटा उसळत असून 13 जून पर्यँत मालवण ते वसईच्या किनार पट्टी भागात 3.5 ते 5.1 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):गेले अनेक दिवस बहुप्रतिक्षित असलेला आणि चक्रीवादळे तसेच अल निनो च्या प्रभावामुळे लांबलेल्या नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन अखेर राज्यात झाले असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.आज सकाळी दक्षिण कोकण ,दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग तसेच संपूर्ण गोवा , कर्नाटक , तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात या पावसाचे आगमन झाले आहे असे […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात मौसमी पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच आज राज्यभरात वळीवाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी पाच ते सहा च्या सुमारास मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर दुपारी ४ वाजल्या पासून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. भात पेरणी करिता […]Read More
तळेगाव, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तळेगावात पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तळेगाव येथील ग्रुप सेंटर, CRPF, पुणे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. भारत सरकारने 19 मे ते 5 जून या कालावधीत मिशन लाइफसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यात सायकल रॅली, तरुण लोकांसाठी वादविवाद स्पर्धा आणि पर्यावरणीय विषयांवर […]Read More
थिरुवनंतपुरम, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उष्णतेच्या झळांनी त्रस्त होऊन मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या भारतीयांसाठी IMD आनंदाची बातमी दिली आहे. दरवर्षी पेक्षा तब्बल एक आठवडा प्रतिक्षा करायला लावल्यानंतर आज मान्सून केरळ राज्यात दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने (IMD) केली आहे. वादळाचा अडसर दूर झालाअरबी समुद्रातील बिपरजॉय वादळाने मान्सूनचा […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईकर कचऱ्याबाबत तक्रारी करत आहेत, मात्र जागतिक पर्यावरण दिनाचा विसर त्यांना पडला आहे. मुंबई महानगरपालिका सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी व्हॉट्सअप चॅटबॉट नंबरची सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे. पर्यावरण दिनाच्या औचित्याने सोमवारी ही सेवा सुरू होणार होती, मात्र प्रशासनाकडून अद्यापही अपडेट सुरू आहे. मुंबईकरांना या सेवेचा वापर […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा, तर काही भागांत वादळी पावसाचे तडाखे अशी स्थिती असताना आता राज्यावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या 24 ते 48 तासांत या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.या संभाव्य वादळाचा […]Read More
नवी दिल्ली,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मान्सूनचे तंत्र बिघडले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या अनेक घटना वारंवार घडताना दिसून येतात. शहरी भागांत पाणी साठल्यामुळे नागरीकांची तारांबळ उडते. मात्र यावर उपाय म्हणून हवामानाचा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) मोबाइलवर SMS पाठवून खराब हवामानाबाबत अलर्ट देणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही वेळ […]Read More
पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सूनपूर्व काळ आणि अरबी समुद्रात घोंगावणारी वादळे हे आता दरवर्षींचेच समिकरण झाले आहे. ४ तारखेला केरळात दाखल होण्याची शक्यता असणारा मान्सून अजून लांबल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता पश्चिम किनारपट्टीवर वादळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे किनारपट्टीवरील नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत अमृत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात मिरा भाईंदर महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019